Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पहाटेची वेळ; सोसायटीत भयाण शांतता अन् अचानक मोठ्ठा आवाज, घाबरून लोकं पळाले अन्.. पुण्यात नेमकं काय घडलं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 March 2026, 14:58
Pune Crime: Early morning; Eerie silence in the society and a sudden loud noise, people ran away in fear and.. What exactly happened in Pune...

पुणे: पुण्यातील धानोरी परिसरात पहाटेच्या (Pune Crime) सुमारास घडलेल्या स्फोट आणि आगीच्या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. एका तरुणाने जुन्या वादातून सोसायटीतील वाहने पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशाल राजेश खलसे (वय 19, रा. परांडेनगर, धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, 13 मार्च रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास धानोरी रोडवरील ‘प्रियांश अपार्टमेंट’च्या आवारात ही घटना घडली. सोसायटीतील तळमजल्याच्या पार्किंग परिसरातून अचानक मोठे आवाज आणि धुराचे लोट उठू लागल्याने रहिवासी घाबरून घराबाहेर धावले. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागल्याचे पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आगीने मोठे नुकसान केले होते. या घटनेत एकूण सहा वाहने जळून खाक झाली असून सोसायटीतील वीज वाहिन्या आणि इतर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी सोसायटीतील एका तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. संशयाच्या आधारे विशाल खलसे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढील चौकशीत त्याने तक्रारदार तरुणासोबत असलेल्या जुन्या वादातून हे कृत्य केल्याची कबुली दिली.

सोसायटीतील नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
LPG Gas Shortage

LPG Shortage : इस्रायल-इराण युद्ध, झळ महाराष्ट्राला! गॅस संपल्याने रुग्णालय आणि वृद्धाश्रमांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.