Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

LPG Shortage India : रेस्टॉरंट्स आणि उद्योग बंद होण्याच्या मार्गावर? एलपीजीच्या भीषण टंचाईवर सरकारने शोधला ‘हा’ पर्याय; वाचा सविस्तर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 March 2026, 21:35
LPG Shortage India: Restaurants and industries on the verge of closure? Government finds 'this' option to deal with severe LPG shortage; Read in detail

पुणे: मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचा (LPG Shortage India) परिणाम आता थेट भारतातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर दिसू लागला आहे. विशेषतः एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे घरगुती वापरापासून ते रेस्टॉरंट आणि (Iran War) औद्योगिक क्षेत्रांपर्यंत मोठा ताण निर्माण झाला आहे. सरकारने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असले, तरी अनेक शहरांमध्ये गॅससाठी प्रतीक्षा आणि अडचणी वाढताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

 

या संकटामागे मुख्य कारण म्हणजे भारताची आयातीवर असलेली मोठी अवलंबित्व. देशातील सुमारे 90 टक्के एलपीजी आयात पश्चिम आशियातून होते आणि त्यातील मोठा हिस्सा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. सध्या या भागात सुरू असलेल्या तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. ऊर्जा पायाभूत सुविधांवर होत असलेले हल्ले आणि समुद्री मार्गांवरील अस्थिरता यामुळे गॅसचा पुरवठा अनिश्चित झाला आहे.

या पार्श्वभूमीवर भारताने पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि रशियाकडून एलपीजी आणि एलएनजी आयात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही तात्पुरती उपाययोजना असून पुरवठा स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन रणनीतीवरही काम सुरू आहे.

या प्रयत्नांनंतरही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ग्राहकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत. काही भागांत डिलिव्हरीला विलंब होत असल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. सरकारने ग्राहकांना संयम बाळगण्याचे आणि घरपोच सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी पर्याय, अक्षय ऊर्जा आणि विविधीकरण यावर भर देणे आता अपरिहार्य बनले आहे. अन्यथा अशा जागतिक संकटांचा थेट फटका भविष्यातही सामान्य नागरिकांनाच बसत राहणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Raj Thackeray: Raj Thackeray's direct target on Modi! From the Iran war to the 11 lakh crore loan, Raj Thackeray attacks the rulers from Shiv Tirtha...

Raj Thackeray: राज ठाकरेंचा मोदींवर थेट निशाणा! इराणच्या युद्धापासून 11 लाख कोटींच्या कर्जापर्यंत राज ठाकरेंचा शिवतीर्थावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.