Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात जन्मदात्रीनेच बनवलं मुलीला वेश्या! पैशांसाठी पोटच्या लेकीला देहव्यापाऱ्यात ढकललं; बनावट ग्राहक बनून पोलिसांनी सापळा रचला अन्

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 14 October 2026, 17:06

पुणे : जन्मदात्या आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील सहकारनगर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका सदनिकेवर छापा टाकून मुलीची सुटका केली. तसेच मुलीकडून देहविक्री करवून घेतल्याच्या आरोपावरून तिच्या आईला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरातील एका सोसायटीत अल्पवयीन मुलीकडून तिची आई देहविक्री करवून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी बनावट ग्राहक पाठवला.

मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने संबंधित सदनिकेवर छापा टाकला. या कारवाईत अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. त्यानंतर मुलीकडून देहविक्री करवून घेतल्याच्या आरोपावरून महिलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचे शोषण नेमके किती काळापासून सुरू होते आणि या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

 

ही कारवाई पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे व त्यांच्या पथकाने केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मोठा निर्णय! इंदिरा गांधींच्या नावाच्या ३ योजनांची नावे बदलली; कोणत्या आहेत त्या योजना?

Wednesday, 14 October 2026, 18:20

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तीन घरमालकांवर गुन्हे दाखल; कांचन वृंदावन सोसायटीतील प्रकार

Wednesday, 14 October 2026, 18:19

निळ्या ड्रम हत्याकांडाचा मोठा निकाल! मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा; मुस्कान ढसाढसा रडली, म्हणाली ” माझ्या दोन्ही मुलांचा…

Wednesday, 14 October 2026, 17:57

तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात मोठा दुजाभाव? राष्ट्रपती-मंत्र्यांनाही बंदी, मग मटका माफियाला थेट दर्शन कसं?

Wednesday, 14 October 2026, 17:52

उरुळी कांचन येथे कार चालवतांनाच आला हृदयविकाराचा झटका! गाडीचं नियंत्रण सुटलं अन् जागीच मृत्यू; २ महिला जखमी

Wednesday, 14 October 2026, 17:33

राष्ट्रपती भवनात ‘रामायण’चा भव्य स्क्रीनिंग सोहळा? नितेश तिवारींच्या चित्रपटासाठी कोण-कोण दिग्गज लावणार हजेरी?

Wednesday, 14 October 2026, 17:29
Next Post

राष्ट्रपती भवनात ‘रामायण’चा भव्य स्क्रीनिंग सोहळा? नितेश तिवारींच्या चित्रपटासाठी कोण-कोण दिग्गज लावणार हजेरी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp