Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोंदू ऋषिकेश वैद्यचं कोठडीतही “भक्ती”चं नाटक! पूजेच्या साहित्यासाठी न्यायालयात धाव; पण पोलिसांनी अन् कोर्टाने दाखवला इंगा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 31 March 2026, 22:59

पुणे: पुण्यात उघडकीस आलेल्या भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी ऋषिकेश वैद्य याला न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. पोलीस कोठडीत असताना पूजेसाठी साहित्य देण्याची त्याची मागणी न्यायालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर, स्वतःमध्ये देवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करत वैद्यने एका महिलेचा विश्वास संपादन केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत “तुला उपासना शिकवतो” असे सांगून त्याने पीडितेला जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला. या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

दरम्यान, कोठडीत असताना पूजेसाठी आवश्यक साहित्य मिळावे यासाठी आरोपीने न्यायालयात अर्ज केला होता. सुरुवातीला न्यायालयाने तोंडी सूचना देत तपास अधिकाऱ्यांना याबाबत विचार करण्यास सांगितले होते. मात्र, पोलिसांनी सुरक्षा आणि तपासाच्या दृष्टीने हे साहित्य उपलब्ध करून दिले नाही. त्यानंतर बचाव पक्षाने ॲड. साजिद शहा यांच्या माध्यमातून पुन्हा औपचारिक अर्ज दाखल केला.

या अर्जाला सरकारी पक्ष आणि तपास अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला. आरोपीला धार्मिक विधीच्या नावाखाली कोणतीही विशेष सवलत देणे तपासावर परिणाम करू शकते, तसेच सुरक्षा धोक्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले. यानंतर न्यायालयाने सर्व बाजू ऐकून हा अर्ज फेटाळून लावला.

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात भोंदूबाबांविरोधात कारवाईचा वेग वाढला असताना, या निर्णयामुळे अशा आरोपींना कोणतीही विशेष वागणूक दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश गेला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18
Next Post

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.