Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू उद्ध्वस्त होशील’ पुण्यात तरुणीला थेट करिअर संपवण्याची धमकी! अपघात, नुकसान भरपाईचा तगादा, खंडणी अन् ब्लॅकमेलचा थरार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 19 October 2026, 14:40

पुणे : कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातानंतर एका २१ वर्षीय तरुणीला तिचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. अपघाताच्या भरपाईच्या नावाखाली तरुणीवर दबाव आणून तिच्याकडून ऑनलाइन पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मयूर राजेंद्र रंगदळे (रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, संबंधित तरुणी १५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास कारने घरी जात होती. निलायम पुलाच्या आधी स्वामी समर्थ मंदिरासमोर तिच्या कारचा पुढील उजव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कारवरील तिचे नियंत्रण सुटले. याच वेळी मागून येणाऱ्या लाल रंगाच्या कारने तिच्या कारला धडक दिली.

अपघातानंतर या घटनेवरून वाद निर्माण झाला. संबंधित कारचालकाने सुरक्षित अंतर न ठेवल्याचा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

अपघाताच्या दुसऱ्या दिवशी, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास स्वारगेट मेट्रो स्थानकाजवळ आरोपी मयूर रंगदळे याने तरुणीला अडवले, असा आरोप आहे. अपघाताच्या भरपाईची मागणी करत त्याने तरुणीवर दबाव आणला आणि तिचे करिअर संपवून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने आरोपीला घटनास्थळीच ऑनलाइन ५० हजार रुपये पाठवले. मात्र, आपल्यावर दबाव आणून पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मयूर रंगदळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची परिस्थिती, पैशांच्या व्यवहाराचे तपशील आणि धमकीच्या आरोपांची पोलीस पडताळणी करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24

सुपारी ठरली कारण! FDAच्या ५ बड्या अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन; धाड टाकणं पडलं महागात

Monday, 19 October 2026, 15:14

देव तारी त्याला कोण मारी! लेकीसह तिनं दरीत उडी मारली, झाडाच्या फांद्यांना दोघी अडकल्या; पोलीस धावले अन् लोणावळ्यात बचावकार्याचा थरार..

Monday, 19 October 2026, 15:11

एक क्लीक अन् तिनं गमावली आयुष्यभराची कमाई! पुण्यात महिलेनंच महिलेला फसवलं; सोशल मीडियावर ओळख अन् नंतर गोड बोलून…

Monday, 19 October 2026, 15:07

टायगर श्रॉफनंतर जितेंद्र आव्हाड निशाण्यावर? ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुला पाहतो’, असे म्हणत जीवे मारण्याची दिली धमकी

Monday, 19 October 2026, 14:58
Next Post

दानोळीत रक्तरंजित घटना! महेश दळवींची हत्या, पोलिसांकडून तपास सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp