Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीत गावी जाताय? सावधान! सोशल मीडियावरील एक पोस्ट ठरू शकते घरफोडीला निमंत्रण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 November 2026, 15:09

पुणे : दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पुण्यात राहणारे अनेकजण सणासाठी आपल्या मूळ गावी रवाना होत आहेत. मात्र, गावी जाताना सोशल मीडियावर प्रवासाचे फोटो आणि स्टेटस शेअर करण्याची सवय महागात पडू शकते. सणासुदीच्या काळात घरफोडीच्या घटनांचा धोका वाढत असल्याने चोरटे बंद घरांना लक्ष्य करण्याची शक्यता असते. त्यामुळे घराला कुलूप लावून बाहेर पडताना केवळ घराची सुरक्षा नव्हे, तर सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीबाबतही सतर्क राहणे गरजेचे आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवासाचे फोटो, व्हिडिओ आणि अपडेट्स शेअर करण्याची अनेकांना आवड असते. मात्र, प्रत्येक गोष्ट सार्वजनिक करण्याची गरज नाही. सार्वजनिक प्रोफाईलवरील पोस्ट अनोळखी व्यक्तींपर्यंतही पोहोचू शकतात.

प्रवासाला निघाल्याची माहिती, घराचा पत्ता, परिसराची ओळख किंवा घराच्या सुरक्षेशी संबंधित तपशील उघड करणारे फोटो शेअर करणे टाळावे. शक्यतो प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ घरी परतल्यानंतर पोस्ट करणे अधिक सुरक्षित ठरू शकते.

‘वे टू भुर्र’, ‘गोवा डायरीज’, ‘मुंबई कॉलिंग’ अशा स्टेटस आणि पोस्ट अनेकदा पाहायला मिळतात. मात्र, अशा पोस्टमधून व्यक्ती कुठे जात आहे, किती दिवस घराबाहेर राहणार आहे आणि घरात कोणी आहे की नाही, याचा अंदाज अनोळखी व्यक्तींना येऊ शकतो.

त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताना प्रवासाचे नियोजन आणि घर रिकामे असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळा. थोडीशी सावधगिरी बाळगल्यास संभाव्य घरफोडीचा धोका कमी करता येऊ शकतो. सणाचा आनंद लुटताना घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे मेट्रोचा प्रवास आणखीन स्वस्त! ‘वन पुणे कार्ड’वर 10% सूट, चार्जेसपासून रिचार्जपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Thursday, 5 November 2026, 16:00

यशवंत कारखान्याच्या सभासदांना थकित ऊस बिलाचे व्याजही मिळणार; साखर उपसंचालकांचे स्पष्ट आदेश

Thursday, 5 November 2026, 15:47

दिवाळीत गावी जाताय? सावधान! सोशल मीडियावरील एक पोस्ट ठरू शकते घरफोडीला निमंत्रण

Thursday, 5 November 2026, 15:09

पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट! लक्ष्मी आंदेकरांना दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Thursday, 5 November 2026, 14:59

दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी! पुणे–नागपूर प्रवासासाठी तब्बल ₹4,200 मोजा; सणासुदीत प्रवाशांची उघड लूट..

Thursday, 5 November 2026, 14:46

वाहनचालकांसाठी मोठा दिलासा! थकीत ई-चलानवर मिळणार २० टक्के सवलत; महाराष्ट्र सरकारची अभय योजना

Thursday, 5 November 2026, 14:34
Next Post

यशवंत कारखान्याच्या सभासदांना थकित ऊस बिलाचे व्याजही मिळणार; साखर उपसंचालकांचे स्पष्ट आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp