Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांच्या ‘त्या’ विधानाने पुण्यात राडा! भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; घोषणाबाजी अन् तुंबळ हाणामारी, तासाभर चालला थरार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 February 2026, 16:44
Harshwardhan Sapkal: Harshwardhan Sapkal's 'that' statement caused an uproar in Pune! BJP-Congress workers clashed; sloganeering and a fierce fight, the excitement lasted for an hour

पुणे: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनासमोर रविवारी भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. (Breaking News)

 

दुपारी सुमारे १२ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेस भवनासमोर जमा झाले. सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त केला.

आंदोलन आक्रमक होत असताना काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखले. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणे टळले.

दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूंचे पदाधिकारी एकमेकांसमोर आले. झटापटीदरम्यान ढकलाढकली झाली. भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या दगडफेकीत एक-दोन काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस नेते मोहन जोशी आणि प्रशांत जगताप यांनी या आंदोलनाचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दावा केला की काही जण टेम्पोभर दगड घेऊन आले होते.

फरासखाना पोलीस ठाण्यासमोर बसून आंदोलन करण्याचा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी धीरज घाटे आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा देण्यात आला आहे.

या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. संबंधित वक्तव्य, आंदोलनातील हिंसाचाराचे आरोप आणि पोलिसांची पुढील कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर गंभीर आरोप केले असून पोलिसांकडून घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
Next Post
Nirmala Navale: As soon as Karegaon's 'Lady Sarpanch' was defeated, notes were scattered in front of the Gram Panchayat; Viral video causes political earthquake in Pune!

Nirmala Navale: कारेगावच्या 'लेडी सरपंच' पराभूत होताच ग्रामपंचायतीसमोर नोटांचा सडा; व्हायरल व्हिडिओने पुण्यात राजकीय भूकंप!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.