Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! पीएमपीएमएलकडून नव्याने १२ पूरक बसमार्ग सुरू; सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मिळणार सेवा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 23 November 2026, 14:37

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मेट्रोला पूरक बससेवा सुरू केली आहे. पीएमपीकडून नव्याने १२ बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. या सेवेमुळे हिंजवडी आयटी पार्कसह आसपासच्या परिसरातील नागरिकांना मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत आणि मेट्रो स्थानकापासून कार्यालय किंवा घरापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ करण्याचा या सेवेचा उद्देश आहे.

हिंजवडी आयटी पार्कला शिवाजीनगर आणि पुण्यातील मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या मेट्रो मार्गामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाची लांबी सुमारे २३ किलोमीटर असून, या मार्गावर एकूण २३ स्थानके नियोजित आहेत. त्यापैकी १७ स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू झाली असून, उर्वरित सहा स्थानकांचे काम सुरू आहे. या मेट्रोमुळे हिंजवडी, बालेवाडी आणि शिवाजीनगरदरम्यानचा प्रवास अधिक जलद होण्यास मदत होणार आहे.

मेट्रो स्थानकांपर्यंत प्रवाशांना सहज पोहोचता यावे, यासाठी पीएमपीने विविध भागांना जोडणारे १२ बसमार्ग सुरू केले आहेत. या सेवेत वाकड चौक, नीलसॉफ्ट कंपनी, म्हाळुंगे-पडळे चौक, भोईरवाडी, ताथवडे, शिवाजी महाराज चौक, कोयते वस्ती, पद्मभूषण चौक, लवळे फाटा, ब्लू रिज सोसायटी, गिरमे पार्क, एम्बसी टेकझोन, चांदेगाव आणि जॉयव्हिला सोसायटी या परिसरांचा समावेश आहे.

या बससेवेमुळे मेट्रो स्थानकांपासून दूर असलेल्या निवासी भागांना सार्वजनिक वाहतुकीची जोडणी मिळणार आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी, वाकड, बालेवाडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. दुचाकी आणि खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासही या सेवेमुळे प्रोत्साहन मिळेल.

पीएमपीची ही पूरक बससेवा सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या तसेच रात्री काम संपवून घरी परतणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

मेट्रो आणि बससेवेच्या समन्वयामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. म्हाळुंगे टाउनशिप रहिवासी संघानेही या पूरक बससेवेचे स्वागत केले असून, परिसरातील नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! पीएमपीएमएलकडून नव्याने १२ पूरक बसमार्ग सुरू; सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मिळणार सेवा

Monday, 23 November 2026, 14:37

बोर्ड परीक्षेतही कॅल्क्युलेटर? सीबीएसई, एनसीईआरटीला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

Monday, 23 November 2026, 14:26

वाघोलीतील विठ्ठलवाडी कमानीजवळ भीषण दुर्घटना! नियंत्रण सुटल्याने भरधाव कार महामार्गावर उलटली, 3 तरुणांचा मृत्यू

Monday, 23 November 2026, 13:57

तळेगाव ढमढेरे येथे एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये राडा; तरुणाच्या डोक्याला पडले दहा टाके, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 23 November 2026, 13:51

पनवेल-बदलापूर प्रवास आता फक्त 20 मिनिटांत! 4 किमी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

Monday, 23 November 2026, 13:10

रेणुका कला केंद्रात नाचगाण्याच्या कार्यक्रमात पैशांवरून वाद; ठेकेदारासह दोघांना बेदम मारहाण, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 23 November 2026, 12:38
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp