Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Accident: दौंडमध्ये इंडियन ऑईल गॅस टेम्पोची दुचाकीला पाठीमागून धडक, एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 16 February 2026, 13:37
youth died in road accident in pune

Daund Accident: दौंड, (पुणे) : सेवा रस्त्यावरून निघालेल्या दुचाकीला इंडियन ऑईल गॅसच्या टेम्पोने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पांढरेवाडी, मुकादमवाडी (ता. दौंड गावचे हद्दीतील इटरनेस प्रा. लि. कंपनीचे पाठीमागील सेवा रस्त्यावर शनिवारी (ता. 14) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

भरत संतोष जाधव (रा. मळद ता. दौड जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर स्वप्नील दत्तात्रय सुतार (वय-21, व्यवसाय शेती, रा. मळद, ता. दौंड) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. स्वप्नील सुतार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इंडियन ऑईल गॅसच्या टेम्पो चालक चंद्रकांत आसराजी शेंबडे (रा. धाखंटा ता. गेवराई जि. बीड) याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 14) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पांढरेवाडी गावचे हददीत इटरनेस प्रा. लि. कंपनीचे पाठीमागे सर्विस रोडवर स्वप्नील सुतार व भरत जाधव हे दोघेजण कुंजीरवाडी येथून चहा पत्ती घेवुन मळदकडे दुचाकी मोटार सायकलवरून निघाले होते.

यावेळी पाठीमागुन आयरश कंपनीचा इंडियण ऑईल गॅसचा टेम्पो नं MH/10/EJ/9111 हि वरील चालक चंद्रकांत शेंबडे याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून वाहतुकीच्या नियमनाकडे दुर्लक्ष करून मोटर सायकलला पाठीमागुन जोरात धडक दिली. या अपघातात भरत जाधव याचे डोकीस, पोटावर, हाता-पायाला गंभीर व किरकोळ दुखापतीस होवुन मयत झाला. तर स्वप्नील सुतार यांना किरकोळ गंभीर व किरकोळ दुखापत झाली. तसेच मोटर सायकलचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे.

दरम्यान, याप्रकरणी आरोपी वाहन चालक चंद्रकांत शेंबडे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(a), 125(b), 324(4) तसेच मोटर वाहन अधिनियम 1988 कलम 184, 134, 177 नुसार कारवाई करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार पठाण करीत आहेत

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00
Next Post

Pune News: हडपसर ते दिवेघाट मार्ग उद्या बंद; पाहा पर्यायी मार्ग आणि इतर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.