Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: हडपसर ते दिवेघाट मार्ग उद्या बंद; पाहा पर्यायी मार्ग आणि इतर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 February 2026, 14:03

पुणे: पुणे-सासवड रस्त्यावरून प्रवास (Pune News) करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दिवेघाटात रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामांतर्गत डोंगर फोडण्यासाठी उद्या, मंगळवार दि. 17  फेब्रुवारी 2026 रोजी ‘ब्लास्टिंग’ (स्फोट) करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या काळात दिवेघाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत  हे काम पूर्ण केले जात आहे.

 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, हे ब्लास्टिंग दुपारी करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या तीन तासांच्या कालावधीत हडपसर ते दिवेघाट दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्यात येईल. या काळात घाटात मोठ्या प्रमाणात दगड आणि ढिगारे कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जुना रस्ता अरुंद असल्याने दिवेघाटात अनेकदा वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र सुरू असते. हा मार्ग आता प्रशस्त आणि ‘फोर लेन’ केला जात आहे. हे काम वेळेत पूर्ण झाल्यास नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • पर्यायी मार्ग: हडपसर-सासवड प्रवासासाठी नागरिक बोपदेव घाट किंवा हडपसर-लोणी काळभोर-उरुळी कांचन-जेजुरी या पर्यायी मार्गांचा वापर करू शकतात.

  • वेळेचे नियोजन: ब्लास्टिंगच्या कामामुळे दुपारी २ नंतरही काही काळ वाहतूक संथ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास सकाळी 11 च्या आधी किंवा दुपारी 3 नंतर प्रवासाचे नियोजन करावे.

प्रशासनाकडून होत असलेल्या या विकासकामात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Nanded Crime: चापट मारली म्हणून थेट गेमच केला! 17 वर्षीय तरुणाची हत्या, आरोपींवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.