Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चेतनने सियाला लॉजवर नेलं; कपाळी कुंकू भरून गुपचूप लग्नंही केलं! सिया-चेतनच्या चॅटमधून धक्कादायक खुलासा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 July 2026, 15:07

पुणे: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा साथीदार चेतन चौधरी यांनी गुप्तपणे विवाह केल्याचा दावा समोर आला आहे. या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सध्या डिजिटल पुरावे आणि इतर माहितीची पडताळणी करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवाल यांच्या हत्येच्या काही महिन्यांपूर्वीच आपण गुप्तपणे विवाह केल्याचा दावा केला आहे. या दाव्याच्या अनुषंगाने दोघांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट, छायाचित्रे आणि इतर डिजिटल नोंदींची तपासणी सुरू आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एका लॉजमध्ये दोघांनी प्रतीकात्मक विवाह केल्याचा दावा करण्यात आला आहे. या वेळी चेतनने सियाच्या कपाळात कुंकू भरल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र, या घटनेला कायदेशीर विवाहाचा दर्जा मिळतो का, याबाबत पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत.

 

सिया आणि चेतन यांनी कथित विवाह नेमका कुठे केला, तसेच तो केतन अग्रवाल यांच्याशी सियाचा १९ फेब्रुवारी रोजी झालेला साखरपुडा होण्यापूर्वी झाला होता की त्यानंतर, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी माध्यमांशी बोलताना, सिया आणि चेतन यांच्या विवाहाच्या दाव्याला सध्या कोणताही अधिकृत कागदोपत्री पुरावा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. विवाह प्रमाणपत्र किंवा अन्य कायदेशीर कागदपत्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.

या प्रकरणात डिजिटल पुरावे, मोबाईलमधील माहिती आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू असून, कथित विवाहाबाबतचा दावा कितपत खरा आहे, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

Wednesday, 29 July 2026, 23:06

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; ‘या’ दिवशी होणार विवाह

Wednesday, 29 July 2026, 22:40

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15
Next Post

खडकवासला ते फुरसुंगी बोगदा २०२९ पर्यंत पूर्ण होणार; आमदार राहुल कुल यांच्या लक्षवेधीवर मंत्री विखे-पाटील यांचे आश्वासन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.