Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रितम गायकवाड यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल ; खाजगी जमिनीवर बेकायदा ताबा टाकून जागामालकाला केली मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 November 2025, 21:23

लोणी काळभोर, ता. 13 : खाजगी जमिनीवर अतिक्रमण करून पत्रा शेड व बोर्ड मारुन जागामालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात शनिवार (ता.8) ते रविवारी (ता. 9) या दरम्यान घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रितम गायकवाड यांच्यासह 7 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रितम त्रिंबक गायकवाड, निल प्रितम गायकवाड (दोन्ही रा. कदमवाकवस्ती ता. हवेली जि.पुणे) व त्यांचेसोबत असलेले 4 ते 5 अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनिल रामचंद्र थोरात (वय-43 , धंदा-शेती, रा. येळपणे ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट परिसरात गट नंबर 942 व 943 मध्ये फिर्यादी सुनिल थोरात यांची मालती रामचंद्र थोरात यांच्या नावे 44 आर ऐवढी जमिन होती. घरामध्ये आर्थिक अडचण निर्माण झाल्याने सदर जमिन मालती थोरात यांनी सन 2011 मध्ये विक्रीस काढली. त्यावेळेस फुरसुंगी येथील संतोष ठकसेन पवार, प्रजित दिनकर हरपळे व चंद्रकांत रामदास हरपळे यांनी सदर जमिन विक्री करण्यात आली.

जागामालक संतोष ठकसेन पवार, प्रजित दिनकर हरपळे व चंद्रकांत रामदास हरपळे यांनी सदर जमिनिमध्ये घरबांधणी करीता प्लाटींग करून विक्री करण्यास सुरवात केली. त्यानंतर फिर्यादी सुनिल थोरात, त्यांचे भाऊ अनिल थोरात, संतोष थोरात व बहीण भारती चंद्रकांत भालेराव यांनी गट नंबर 942 मध्ये 5.6 आर ऐवढी जमिन विकत घेतली. सदर जमिनीचे खरेदीखत झाल्यानंतर जमिनीच्या मालकांनी पवार सह तेथे जागा विकत घेतलेल्या लोकांना ताबा दिला आहे. काही लोकांनी तेथे राहण्याकरीता घरे देखील बांधले आहेत.

दरम्यान, प्रितम गायकवाड, निल गायकवाड यांनी सुनिल थोरात यांच्या जमिनीमध्ये बेकायदा जमाव जमविला. व
पत्रा शेड व बोर्ड मारुन अतिक्रमण केले. तसेच फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. अशी फिर्याद सुनिल थोरात यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, ‘या’ बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! कलिंगडाचे दर मातीमोल; चाकण परिसरातील बळीराजा मोठ्या संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:11

दुबई, बँकॉक आणि अबुधाबी आता आणखी जवळ! पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी स्लॉट्स वाढले

Wednesday, 1 April 2026, 13:50

गॅस एजन्सीवर तुफान राडा! ई-केवायसीसाठी रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांचा संयम सुटला; दगडफेकीत महिला जखमी

Wednesday, 1 April 2026, 13:33
Crime

Crime : भरदिवसा तरुणावर कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; जमिनीच्या वादातून 7 जणांनी मिळून संपवलं विजेंद्रचं आयुष्य

Wednesday, 1 April 2026, 12:56
Next Post
Navale Bridge Accident: 5 lakhs assistance announced for the heirs of the deceased in the Pune Navale Bridge accident; Devendra Fadnavis' big announcement

Navale Bridge Accident: पुणे नवले पूल अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.