Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घातपात की अपघात? रोहित पवारांच्या लढ्याला पहिले यश; VSR कंपनीची विमाने ग्राऊंडेड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 February 2026, 23:01

पुणे: बारामती येथे 28 जानेवारी रोजी घडलेल्या लिअरजेट 45 विमान अपघातानंतर (Ajit Pawar Plane Crash) राजकीय आणि तांत्रिक वाद अधिक तीव्र झाला आहे. या दुर्घटनेत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचे निधन (Ajit Pawar Death) झाले. अपघात की घातपात, याबाबत संशय व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी मुंबई व दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. संबंधित VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी अनेक तांत्रिक बाबी मांडल्या. (Rohit Pawar)

 

या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात DGCA ने विशेष सुरक्षा ऑडिट केले. ऑडिटमध्ये हवाई योग्यता, उड्डाण सुरक्षितता आणि ऑपरेशन्स संदर्भात त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कंपनीच्या लिअरजेट 40/45 प्रकारातील विमानांचे उड्डाण तात्पुरते बंद करण्यात आले आहे. संबंधित विमानांना तात्काळ ग्राउंड करून कमतरता अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रोहित पवार यांनी ट्रान्सपॉन्डर शेवटच्या मिनिटांत बंद होणे, अतिरिक्त इंधन टाक्या बसविल्याचा संशय, स्टॉल वॉर्निंग सिस्टिम कार्यरत नसणे, टेकलॉग आणि एअरवर्दीनेस अहवालातील अस्पष्टता अशा अनेक मुद्द्यांवर चौकशीची मागणी केली आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत या कंपनीच्या लिअरजेट 45 XR विमानाचा अपघात झाला होता. त्या घटनेचा अंतिम अहवाल जाहीर झाला नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने कंपनीविरुद्ध कारवाई करत TCO परवाना स्थगित केल्याची माहितीही समोर आली आहे. फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशनचे उल्लंघन, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर कार्यरत नसणे, एसओपीचे पालन न करणे आणि देखभालीतील त्रुटी यांसारखे आरोप करण्यात आले आहेत.

सध्या DGCA च्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तांत्रिक बिघाड, देखभाल प्रक्रियेतील त्रुटी की अन्य कारण, हे अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाने खासगी विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Next Post

Daily Horoscope: गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे नशीब चमकणार; तुमचा आजचा दिवस कसा असेल? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.