Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अंत्यसंस्कारावेळी सलामीदरम्यान मिसफायर, पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 January 2026, 16:31

Ajit Pawar Death : पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे दोन दिवसांपूर्वी भीषण विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ लँडिंगच्या वेळी विमान कोसळल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामतीपासून राजकीय वाटचाल सुरू करणाऱ्या अजित पवारांनी त्याच मातीत अखेरचा श्वास घेतला, यामुळे कार्यकर्ते आणि समर्थक भावनिक झाले आहेत.

अजित पवार यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली. याच दरम्यान सलामी देताना एका कर्मचाऱ्याकडून मिसफायर झाल्याचा प्रकार घडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

या घटनेवर स्पष्टीकरण देताना पोलिसांनी सांगितले की, शासकीय अंत्यसंस्कारावेळी वापरण्यात येणारे राऊंड हे डमी स्वरूपाचे असतात. या राऊंडमधून कोणालाही गंभीर इजा होण्याची शक्यता नसते. सलामी देताना तीन राऊंड फायर केले जातात आणि त्यावेळी ही चूक झाली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.

 

या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार मुखाग्नी देत असतानाच हा प्रकार घडला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post
Team India

Team India : निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाची पद्मनाभस्वामी मंदिरात खास पूजा, सूर्या ब्रिगेड सज्ज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp