Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Team India : निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाची पद्मनाभस्वामी मंदिरात खास पूजा, सूर्या ब्रिगेड सज्ज

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 January 2026, 16:49
Team India

photo- social media

Team India : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाने तिरुअनन्तपुरममध्ये आध्यात्मिक सुरुवात केली. सामना जिंकण्याच्या निर्धारासह टीम इंडियाचे खेळाडू शुक्रवारी सकाळी प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात दाखल झाले आणि मनोभावे पूजा-अर्चा केली. (Team India)

कर्णधार सूर्यकुमार यादवसह अक्षर पटेल, रिंकु सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि संघाचे कोच टी. दिलीप यांनी पारंपरिक पोशाखात मंदिरात प्रवेश केला. सुमारे अर्धा तास खेळाडू मंदिर परिसरात होते. सामन्याच्या तणावाआधी मिळालेला हा शांततेचा क्षण खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकत वर्चस्व गाजवले आहे. चौथा सामना मात्र न्यूझीलंडने ५० धावांनी जिंकत पुनरागमन केले. त्यामुळे शनिवारी होणारा तिरुअनन्तपुरममधील सामना केवळ औपचारिक नसून प्रतिष्ठेचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.

या सामन्याकडे विशेष लक्ष आहे ते संजू सॅमसनकडे. केरळचा खेळाडू असल्याने होम पिचवर तो मोठी खेळी साकारेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. तसेच अक्षर पटेल आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला अंतिम सामन्यात संधी मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

 

श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे केवळ धार्मिकच नव्हे तर वास्तुकलेचा अद्भुत नमुना मानले जाते. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात भारतीय संघाने सामन्याआधी केलेली प्रार्थना, ही संघाच्या मानसिक तयारीचा भाग मानली जात आहे.

आता मैदानात कोण बाजी मारतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागले आहे. देवाचा आशीर्वाद आणि मैदानावरील कामगिरी दोन्हीचा कस शनिवारी लागणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

कोरेगाव-मुळ पंचायत समिती गणातून कृषिराज चौधरी मैदानात; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp