Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महापालिकेला वीज चोरी प्रकरणात महावितरणकडून 4 लाख रुपयांचा दंड

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 8 June 2025, 13:58

पुणे : महापालिकेवर बेकायदेशीरपणे वीज वापरल्याप्रकरणी महावितरणकडून 4 लाख 14 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही वीज चोरी गेल्या सात वर्षांपासून होत असल्याचा खुलासा महाविकास आघाडीच्या सदस्यांनी केला आहे. तरी देखील महापालिकेला फक्त एका वर्षाचा दंड लावल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीमधील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख अक्षय जैन, यांच्यासह बाकीच्या सदस्यांनी मिळून याप्रकरणी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. ज्यात वीज चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वीज चोरी गेल्या 7 वर्षांपासून होत होती पण दंड फक्त एका वर्षांचाच का घेण्यात आला. याबाबत विचारणा केली असता महापालिकेच्या शिक्षण विभागाने जेव्हा पाहणी केली तेव्हा यात सात एसी आढळले. मात्र, महावितरणने केलेल्या पाहणी व अहवालातून हे एसी गायब करण्यात आले. असे सांगण्यात आले.

याबाबत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाला व मालमत्ता विभागाला प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘येथे व्यायामशाळा व अभ्यासिका चालवण्यास कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या 7 वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे आणि तो लपून कसा राहिला हा प्रश्न आहे.’

 

दरम्यान, महापालिकेच्या अधिकार्‍यांनी आणि सत्ताधार्‍यांनी याला संरक्षण दिल्याने गेल्या सात वर्षांपासून हे प्रकरण दडून राहिले असून या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा व योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04
Next Post

रामटेकडी कचरा प्रकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध; प्रकल्प रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp