Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. विश्वजीत पाटील आणि अ‍ॅड. जयश्री चौधरी – बीडकर विजयी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 February 2023, 14:07

पुणे : जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असणाऱ्या पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. विश्वजीत पाटील आणि अ‍ॅड. जयश्री चौधरी-बीडकर निवडून आले आहेत.

शिवाजीनगर न्यायालयात सोमवारी मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु होती. पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी अ‍ॅड. राहुल दिंडोकर यांच्या लढत झाली. यात अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी अ‍ॅड. राहुल दिंडोकर यांच्यावर २७२८ मते घेताना १२३० मतांनी मात केली.

उपाध्यक्षपदाच्या लढतीत अ‍ॅड. विश्वजीत पाटील यांना ३ हजार १० तर, अ‍ॅड. जयश्री चौधरी -बीडकर यांना २ हजार २३४ मते मिळून ते विजयी झाले. अ‍ॅड. राहुल कदम यांना २ हजार ७१९ व अ‍ॅड. गंधर्व कवडे हे २ हजार ४९१ मते मिळवून सचिवपदी विजयी झाले. खनिजदारपदाच्या लढतीत अ‍ॅड. समीर बेलदरे यांनी २ हजार ७९१ मते मिळवत विजय मिळविला. अ‍ॅड. अजय देवकर यांची ऑडिटर म्हणून निवड झाली आहे.

 

बार असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. त्यात अमोल वडगणे, प्रमोद नढे, मयुरी कासट, संजय खैरे, रेश्मा चौधरी, श्रद्धा जगताप, राहुल प्रभुणे, ऋषिकेश कोळपकर, चंद्रसेन कुमकर, सचिन माने अशी कार्यकारिणी सदस्यांची नावे आहेत.

अ‍ॅड. अमित गिरमे यांनी मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. दिलीप जगताप, अ‍ॅड. माधवी पोतदार, अ‍ॅड. शरद कुलकर्णी, अ‍ॅड. कांताराम नप्ते आणि अ‍ॅड. सिद्धेश्वर चौधरी यांनी उपनिवडणुक अधिकारी म्हणून मदत केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

हडपसर ते झेंडेवाडी दिवे घाट भागातील पालखी महामार्गाच्या कामाला सुरुवात; माजी सदनी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या पाठपुराव्याला यश...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.