Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्योग व्यवसायांना येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविणार; भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे आश्वासन

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 31 May 2025, 16:16

महेंद्र शिंदे

खेड शिवापूर, ता. ३१ : “उद्योग टिकले तरच या भागातील स्थानिक नागरीक आणि कामगार वर्ग जगणार आहे. त्यामुळे उद्योग व्यावसायिकांच्या असलेल्या अडचणी पाठपुरावा करून नक्कीच सोडविण्यात येतील,” असे आश्वासन भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी आज येथे दिले.

वरवे (ता.भोर) येथे आमदार मांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-सातारा महामार्ग पट्ट्यातील उद्योजक आणि व्यावसायिकांच्या अडचणी बाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मांडेकर बोलत होते. भोरचे प्रांताधिकारी डॉ. विजय खरात, तहसिलदार राजेंद्र नजन, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, माजी जिल्हा परीषद सदस्य विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, अमोल बबन पांगारे, ज्ञानेश्वर पांगारे, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, उद्योजक आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

“अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी देवाण घेवाण असलेल्या कंपन्या आपल्या भागात आहेत. मात्र औद्योगिक पट्ट्यातील अंतर्गत रस्ते अतिशय खराब आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम ताबडतोब मार्गी लागावे, तसेच अपुरा वीज पुरवठा असल्याने उद्योग व्यवसाय चालविण्यात अडचणी येत आहेत,” असे मत यावेळी अनेक उद्योजकांनी मांडले. तसेच वेळू परिसरात झालेल्या सेवा रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न यावेळी मांडण्यात आला.

 

यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले, “उद्योग व्यवासायिकांच्या असलेल्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. तसेच त्या अडचणीबाबत स्वत: लक्ष घालून त्या अडचणी सोडविण्यात येतील. उद्योग वाढले मोठे झाले तरच आपल्या भागाचा विकास होणार आहे. हे लक्षात ठेवून सर्वांनी आपल्या भागातील उद्योग व्यवसायांना सहकार्य केले पाहिजे.”

चंद्रकांत बाठे आणि अमोल बबन पांगारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

लालकृष्ण अडवाणींची तब्येत बिघडली! दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल, सध्या प्रकृती कशी? वाचा

Saturday, 17 October 2026, 10:27

ना कुणाला संशय, ना कुणाला खबर! जुन्नरमध्ये पहाटेच्या वेळी उसाच्या शेतात सापडल्या गोण्या; पोलिसांनी पाहिलं अन्…

Saturday, 17 October 2026, 10:13

पुण्यात आपटा, शमी अन् आंब्याच्या फांद्या तोडल्यास 1 लाखांपर्यंत दंड? पुणे महापालिकेचा नागरिकांना स्पष्ट इशारा

Saturday, 17 October 2026, 9:58

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Saturday, 17 October 2026, 9:41

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14
Next Post

लाजिरवाणे कृत्य..! आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या बोर्डावर वयस्कर व्यक्तीने केली लघुशंका; शिवभक्तांमध्ये तीव्र संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp