Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेलगावचे प्रवीण वीर रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित…

सागर घरतby सागर घरत
Tuesday, 10 September 2024, 16:18

सागर घरत

करमाळा : यशदा पुणे येथे रेशीम संचालनालयाच्या वतीने रेशीम रत्न पुरस्काराचे वितरण 5 सप्टेंबर रोजी करण्यात आले. 7 जिल्ह्यातील 21 शेतकऱ्यांना रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन 2022-23 मध्ये 1 एकरामध्ये सर्वाधिक उत्पन्न घेतलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक प्रवीण पांडुरंग वीर, द्वितीय क्रमांक रामा पालवे, तृतीय क्रमांक विनोद केचे यांना शाल, साडी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर, सहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे, राज्याचे कृषी संचालक सुनील बोरकर, जिल्हा रेशिम विकास अधिकारी पुणे चे संजय फुले, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, अधीक्षक अविनाश खडस व इतर अधिकारी उपस्थित होते. रेशीम शेती ही अपारंपारिक व नावीन्यपूर्ण उद्योग असुनही प्रवीण वीर यांनी यश मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय फुले यांनी तर रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी आभार मानले.

2018 साली रेशीम व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अपयशही आलं. तालुक्यांमध्ये रेशीम व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार झालेला नसल्यामुळे मार्गदर्शनही मिळत नव्हते. परंतु जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर यांच्याशी जोडलो गेल्यानंतर आमच्या रेशीम व्यवसायाचा कायापालट झाला. जिल्हा रेशीम अधिकारी श्री विनीत पवार साहेब व त्यांचे सहकारी यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही भरघोस रेशिम उत्पन्न घेवू शकलो.

प्रवीण पांडुरंग वीर.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26
Next Post

आत्महत्येचा विचार मनात आला, तर त्या गोलीगत सूरज चव्हाणला आठवा; या व्हिडीओ क्लिपने केलंय लाखो लोकांच्या मनावर राज्य, होतेय तुफान व्हायरल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp