Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर तालुक्यातील कालठण ते वरकुटे बुद्रुक रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ; ग्रामस्थांची तक्रार..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 26 January 2023, 20:13

दीपक खिलारे

इंदापूर  :  इंदापूर तालुक्यातील कालठण ते वरकुटे बुद्रुक रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्याच्यात सुधारणा व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मात्र वेगळाच राग आलापत आहेत.

कालठण नं. १ ते वरकुटे बुद्रुक या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. या कामात रस्त्याचे मुरुमीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र ते काम दर्जेदार पध्दतीने होत नाही असा स्थानिकांचा आक्षेप आहे. या संदर्भात बनकरवाडी गावचे रहिवासी व काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार ही केली आहे.

 

या रस्त्याच्या बाजुपट्ट्यांचे खडीकरण करुन त्यावर रोलर फिरवून पाणी मारले गेले पाहिजे. पूर्ण रस्त्याचे मुरुमीकरण झाले पाहिजे अशी शेळके यांची मागणी आहे. त्यांनी तक्रार केली आहे. मात्र कामाची पध्दत जैसे थे अशीच आहे, असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.

पत्रकारांनी शेळकेंसमवेत रस्त्याच्या कामाला भेट दिली. त्यावेळी करेवाडी ते कालठण नं.१ या पट्ट्यातील रस्त्यावर खडी अंथरली आहे. त्याखाली डांबर अभावानेच दिसत असल्याचे स्पष्ट दिसून आले.पायाने उकरले तरी खडी बाजूला होताना आढळली. बाजुपट्ट्या भरल्या नसल्याचे ही निदर्शनास आले. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शेंडगे नावाचा ठेकेदार हे काम करत आहे. दर्जाहीन काम होत असल्याने सदरचे काम ग्रामस्थांनीच बंद पाडले होते.

दरम्यान, वरकुटे ते करेवाडी या पट्टयात डांबरीकरणावर डांबरीकरण आहे. करेवाडी ते कालठण नं.१ या रस्त्याची रुंदी ३ मीटर वरुन ३.७५ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. दोन्ही बाजूला ३४.५० खडीकरण करायचे आहे. पूर्ण रुंदीला एनबीएम आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

▪ एवढे मोठे काम आम्हाला काही नको का?

डांबरीकरणाच्या कामात डांबर पक्के होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. मात्र कालठण नं.१ येथील एका इसमाने काल केलेल्या कामावर ट्रॅक्टर चालवला आहे. एवढे मोठे काम आहे, मग त्या कामाचे आम्हाला काही नको का, या शब्दात त्याने आपला हेतू स्पष्ट केला. त्यामुळे ठेकेदाराने हे कामच आपल्याला नको अशी भूमिका घेतली आहे, असे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने  पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

भारताची सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.