Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) हडपसर विधानसभा अध्यक्षपदी प्रवीण तुपे, महिला अध्यक्षपदी वंदना मोडक तर कार्याध्यक्षपदी हेमंत बधे व सविता मोरे

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 28 August 2023, 13:59

Political News :  हडपसर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट ) हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी प्रवीण तुपे यांची तर महिला अध्यक्षपदी वंदना मोडक यांची निवड करण्यात आली.
हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष म्हणून हेमंत बधे यांची तर महिला कार्याध्यक्षपदी सविता अनिल मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

महिला कार्याध्यक्षपदी सविता अनिल मोरे

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हडपसर विधानसभा मतदारसंघातील नियुक्त्या करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला शहराध्यक्ष मृणाल वाणी आदिसह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्षा प्रशांत जगताप यांच्या पुढाकारातून कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, हडपसर विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या विचारांचा आहे, पदाधिकारी सोडून दुसऱ्या गटात गेले चांगल्या सक्षम कार्यकर्त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघात नेमणूक केली असून आगामी काळात चांगल्या पद्धतीने बांधणी करून निवडणुकामध्ये यश संपादन केले जाईल.

हडपसर विधानसभा मतदारसंघात अध्यक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव आहे, शरद पवार व प्रशांत जगताप यांनी संधी दिली आहे मतदारसंघात सर्व जातीधर्मांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कात्रज पासून मांजरी पर्यंत सर्वसमावेशक कार्यकारिणी करणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी सांगितले.

जास्तीत जास्त महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या विचारांशी जोडणार आणि हडपसर मध्ये बांधणी करणार असल्याचे नवनिर्वाचित महिला अध्यक्षा वंदना मोडक, कार्याध्यक्ष सविता मोरे यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Pune News : पुणेरी मेट्रो ठरणार पर्यावरणपूरक; ब्रेक दाबा अन् वीजनिर्मिती करा; 'या' मार्गावर बसवणार अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.