Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : पुण्यात ३० कोटींच्या रेमडेसिव्हीरचा कालबाह्य साठा; आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मनसेची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 9 August 2023, 17:42

Political News : पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा जाणवत होता. अनेक ठिकाणी अव्वाच्या सवा पैसे देऊन रेमडेसिव्हीर खरेदी करण्यात येत होते. लसीचा काळाबाजार सुरू होता. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना आरोग्य विभागाने रेमडेसिव्हीर औषधाची खरेदी करून पुणे शहर व जिल्ह्याला २ लाख ४० हजार व्हायल्स वितरित केल्या. मात्र, ती व्हायल्स कालबाह्य झाली.

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

दरम्यान, औषधांचा साठा मुदतबाह्य होणार असल्याचे कळवूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या ३० कोटींच्या रेमडेसिव्हीर औषधाच्या कालबाह्य साठ्याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, आरोग्य संचालकांचे निलंबन करावे, अन्यथा न्यायालयात, लाचलुचपत विभागाकडे दाद मागणार तसेच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हेमंत संभूस यांनी दिला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या रेमडेसिव्हीरच्या साठ्यापैकी ४६ टक्के साठा पुणे शहर, जिल्ह्याला वितरित केला. साठा कालबाह्य झाल्याचे आरोग्य संचालक नितीन अंबाडेकर यांना कळवण्यात आले होते. त्यांनी दखल घेतली नाही.

 

याबाबतची तक्रार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केल्यावर त्यांनी समिती स्थापन केली. या समितीने अहवाल दिला. त्यातून साठा कालबाह्य झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देऊनही कार्यवाही झाली नाही. खरेदी-विक्रीत मोठा घोळ झाला आहे. त्याला आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालक जबाबदार आहेत. नागरिकांच्या पैशांचा गैरवापर करण्यात आला आहे, असा आरोप संभूस यांनी पत्रकार परिषदेत केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

Hari narke News : लीलावती रुग्णालयातील डॉक्टरच प्रा. हरी नरके यांच्या मृत्यूला जबाबदार; नरके यांचे मित्र संजय सोनवणी यांचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.