Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पीएमआरडीएच्या सदनिकांच्या अर्जासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; २२ जानेवारीला अंतिम सोडत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 30 November 2024, 18:31
PMRDA extends timeline of application for homes till 15 december

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) च्या पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील शिल्लक असलेल्या सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागला. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता पीएमआरडीएने १५ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

 

पीएमआरडीएच्या या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ईडब्ल्यूएसमध्ये ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आहेत. तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (१ आरके) प्रवर्गातील ३४७ व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्याची मुदत संपुष्टात आल्याने प्रथम मुदतवाढ ३० नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती.

मात्र, विधानसभा निवडणूक २०२४ यात शासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने नागरिकांना उत्पन्नाचा दाखला व डोमेसाइल प्रमाणपत्र मिळविण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे सदनिकेच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती, त्यानुसार अंतिम मुदतवाढ १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी ही शेवटची संधी असल्याने याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

२२ जानेवारीला अंतिम सोडत

सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुकांना सदनिकेच्या लॉटरीसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर १ जानेवारीला सोडतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारूप यादी प्रसिद्ध करत त्यावर आक्षेप नोंदवता येतील. १३ जानेवारीला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करत २१ जानेवारीला ड्राय रननंतर २२ जानेवारीला अंतिम सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:58

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:49
Next Post

लघवीच्या जागेवर खाज आल्याने दवाखान्यात नेलं, डॉक्टर म्हणाले २०-२५ मिनिटांत ऑपरेशन होईल; त्यानंतर कोमात गेलेला साडेपाच वर्षाचा दैविक परत आलाचं नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.