Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 May 2023, 20:08

 

Pimpri News : पिंपरी : वढू बु. येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळी छत्रपतींचा पुण्यतिथी कार्यक्रम होतो. या ठिकाणी राज्यातील शिव-शंभूप्रेमी भेट देत असतात. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने २.९९ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले. (Municipal grant for Chhatrapati Sambhaji Maharaj death anniversary program!)

आमदार महेश लांडगे यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती मागणी

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका मागणी केली होती. प्रतिवर्षी फाल्गून अमावस्येला संभाजी महाराजांचा बलिदान दिन अर्थात पुण्यतिथीनिमित्त आयोजित केला जातो. (Pimpri News)या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध व्हावा. यासाठी पाठपुरावा करण्यात आला.

 

दरम्यान, महापालिका स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत याबाबत प्रस्ताव तयार करुन त्याला मंजुरी देण्यात आली होती. भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी याबाबत सभागृहात आग्रही पुढाकार घेतला होता.(Pimpri News)

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी करताना सोयी- सुविधा उपलब्ध करण्याबाबत निधीअभावी अडचणी येतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ग्रामपंचायतला प्रतिवर्षी मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनीही केली होती. त्यामुळे पुण्यतिथीदिनी समाधी स्थळाच्या ठिकाणी मंडप व लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी, हार-फुले इत्यादी करिता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रतिवर्षी देण्यात येणार आहेत.(Pimpri News)
पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते वढु बु. ग्रामस्थांना यावर्षीचा २.९९ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. (Pimpri News) यावेळी प्रशासन अधिकारी विठ्ठल जोशी, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी व्यक्त केले आभार…
पुण्यतिथी दिनी वढू बु. येथे सुमारे दीड लाख शिवप्रेमी येत असतात. त्यांना जेवण, मंडप, स्वच्छतागृह, लाईट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी कमी पडतो.(Pimpri News)  त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने दरवर्षी आम्हाला निधी उपलब्ध करुन देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. याबाबत आमदार महेश लांडगे आणि महापालिका प्रशासनाचे आम्ही आभार मानतो, अशा भावना मौजे वढू बु. च्या सरपंच सारिका शिवले यांनी व्यक्त केल्या.

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ मौजे वढू बु. येथे प्रतिवर्षी पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना केली होती. यावर्षीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. (Pimpri News) याबाबत महापालिका प्रशासनाचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. समाधी स्थळी सोयी-सुविधा आणि पावित्र्य जपण्याकामी कायम पुढाकार घेण्याची आमची भूमिका आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

pimpri crime : पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात घेतला गळफास

Pimpri Chinchwad | देहुरोड येथे 5 किलो गांज्यासह तरुण ताब्यात; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी…

Pimpri News | चिडलेल्या आईने बांबूने बेदम मारहाण केल्याने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Healthy Tips | थंड पाणी पिणे बंद केले नाही तर तुम्हाला अनेक धोकादायक आजार होऊ शकतात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.