Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात ‘मेड इन पाकिस्तान’ चादरींची विक्री; भाविकांनी व्यक्त केला संताप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 June 2026, 14:06

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील ऐतिहासिक श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भरलेल्या यात्रेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या दाव्यानुसार, यात्रेतील एका स्टॉलवरून खरेदी केलेली चादर घरी नेल्यावर, तिला चादरीच्या आत ‘मेड इन पाकिस्तान’ असे लेबल दिसले. येथील यात्रेत विक्रीसाठी ठेवलेल्या चादरीवर ‘मेड इन पाकिस्तान’ असे लेबल होते. महिला चादर खरेदी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध आणि पाकिस्तानी वस्तूंवर असलेले निर्बंध पाहता, श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात अशा पवित्र ठिकाणी या वस्तू कशा पोहोचल्या, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने स्टॉल लावणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मालाची तपासणी केली जात नाही का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मात्र, काही सुजाण नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी या प्रकरणात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 

सध्याच्या घडीला स्थानिक पोलीस किंवा प्रशासनाकडे या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. संबंधित चादर कायदेशीर मार्गाने बाजारात आली आहे की चोरट्या मार्गाने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘लोहगड’ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत! सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा रचनेचा इतिहास उलगडला

Thursday, 25 June 2026, 17:44

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ऋणानुबंध संस्थेकडून ५०० वह्यांचे वाटप

Thursday, 25 June 2026, 17:09

सोनं-चांदी स्वस्त झालं! सणासुदीआधी ग्राहकांसाठी खुशखबर

Thursday, 25 June 2026, 17:08

बिडी-तंबाखूच्या पुडीने मिळवून दिला न्याय! जुन्नर-आंबेगावातील 150 शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद

Thursday, 25 June 2026, 16:50

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 16:11

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44
Next Post

ब्रेस्ट कॅन्सरवर शोधले अत्याधुनिक नॅनोमेडिसिन तंत्र; पुण्यातील वैज्ञानिकांची मोठी कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.