Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala News : लोणावळ्यात 12 जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन; शहर बंदची हाक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 6 January 2024, 12:22

लोणावळा, (पुणे) : लोणावळा रेल्वे स्थानकावर 12 जानेवारी रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अनेक रेल्वे गाड्यांचा लोणावळा स्थानकावरील थांबा बंद केल्याच्या तसेच पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या मागणीसाठी लोणावळा शहर बंद ठेवण्याची हाक नागरिकांनी दिली आहे.

दरम्यान, करोनाची साथ येण्यापूर्वी लोणावळा रेल्वे स्थानकावर अनेक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा दिला जात होता. मात्र, कोरोना काळात अनेक गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला होता. कोरोना गेला तरी हा निर्णय प्रशासनाने रद्द केला नाही, यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. म्हणून कोरोना कालावधीपूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तसेच कोरोना कालावधीपूर्वी लोणावळा-पुणे दरम्यान लोकलच्या ४८ फेऱ्या सुरु होत्या. त्या देखील कोरोना कालावधीनंतर कमी केल्या आहेत. या लोकल फेऱ्या नियमित सुरु कराव्यात, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. लोकल फेऱ्या कमी केल्यामुळे शहरातील नागरिक, विद्यार्थी यांसह देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 

लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. देशातील 75 रेल्वे स्थानकांचा अमृत योजनेंतर्गत विकास केला जाणार आहे. यामध्ये लोणावळा रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे. जर इथे रेल्वे गाड्या थांबणार नसतील. लोकल फेऱ्या वाढणार नसतील तर स्थानकाचे रुपडे पालटून उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बारा जानेवारी रोजी सकाळी नागरिकांकडून रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी लोणावळा शहर बंद ठेवण्याची हाक देखील नागरिकांनी दिली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

अवकाळी पावसाचा सांगलीत द्राक्ष पिकाला मोठा फटका, बुलढाण्यात मका आणि गहू अक्षरशः झोपला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.