Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये ईव्हीएम ‘सेट’ केल्याचा दावा; “मशिनमधून आपोआप मतं पडतील”, अजित पवारांच्या शिलेदाराचा भाजपवर आरोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 December 2025, 22:48
Pune Politics: Claim that EVMs have been 'set' in Pimpri-Chinchwad; "Voting will be done automatically from the machine", Ajit Pawar's aide alleges against BJP

पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pune Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी (Pune Mahapalika Election) काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपकडून “सव्वाशे पार”चा नारा (Ajit Pawar) दिल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत भाजपवर थेट ईव्हीएमबाबत गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे आमदार आणि प्रचाप्रमुख शंकर (Yogesh Bahal) जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप सव्वाशेहून अधिक जागा जिंकेल, असा दावा केला होता. पक्षात बंडखोरी होणार नाही आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, भाजपची पहिली उमेदवार यादी रविवारी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. (Breaking News)

 

या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी भाजपवर थेट ईव्हीएम हॅकिंगचा आरोप केला आहे. भाजप ईव्हीएम सेट केल्याशिवाय सव्वाशे पार करू शकणार नाही, असा दावा करत भाजपला 100 जागाही मिळवणं कठीण जाईल, असं बहल यांनी स्पष्ट केलं. भाजपने जर 125 जागा जिंकल्या तर आपण कायमचं राजकारण सोडू, असं उघड आव्हानही त्यांनी दिलं आहे.

भाजप सध्या फोडाफोडीचं राजकारण करत असून पक्षात येणाऱ्या लोकांना मशीनमधून आपोआप 2000 ते 2500 मते मिळतील, असा विश्वास दिला जात असल्याचा गंभीर आरोप बहल यांनी केला. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही, तेच भाजपमध्ये गेले आहेत, असं म्हणत पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकूणच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत रंगण्याची चिन्हं स्पष्ट झाली असून, आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूकपूर्व राजकीय वातावरण अधिकच तापत चाललं आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का, याबाबत मात्र अद्याप अनिश्चितताच कायम आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44
Next Post

Horoscope Today: भाग्य उजळणार! मीन आणि धनु राशीसाठी आज सुवर्णयोग; पाहा तुमचे आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.