Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो, घरात पाणी भरून ठेवा! गुरुवारी संपूर्ण दिवस ‘या’ भागातील पाणी बंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 November 2025, 19:39
Pune News: Punekars, keep water in your homes! Water will be shut off in this area for the entire day on Thursday

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात (Pune News) पाणीपुरवठ्याचा तुटवडा अधिक (Pimpri-Chinchwad News) गंभीर होत चालला आहे. महापालिकेने (Pune Water Supply) जलशुद्धीकरण केंद्रातील कामासाठी एक दिवसासाठी बंद केलेला पाणीपुरवठा सात दिवस उलटूनही अद्याप सुरळीत झाला नाही. अनेक भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याच दरम्यान मेट्रोच्या कामासाठी एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी उद्या गुरुवारी पुन्हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या स्थापत्य विभागाने दिली आहे.

 

गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून शुक्रवार सकाळी आठपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. याचा परिणाम पिंपरी-चिंचवड, देहूरोड, भोसरी, कासारवाडी, निगडी, सीएमई, आर अॅण्ड डी दिघी, व्हीएसएनएल या भागांवर होणार आहे. या भागातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे आणि आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी, शनिवार आणि रविवारीही कमी दाबाने आणि अपुरा पाणी येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

शहरात नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. हा तात्पुरता निर्णय आता सहा वर्षे कायम आहे. धरणात पुरेसा पाणी साठा असतानाही दररोज पाणीपुरवठा शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी वाढत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Anagar Politics: Anagar's "Rajan Malik" wins in court too, Ujjwala Thitena gets a blow from the court; Mayor's election finally unopposed

Anagar Politics: अनगरचे "राजन मालक" न्यायालयातही जिंकले, उज्वला थिटेंना न्यायालयाचा दणका; नगराध्यक्षपदाची निवडणूक अखेर बिनविरोधच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.