Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident : काळेवाडीत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक! पुण्यात संक्रांतीच्या दिवशीच सख्ख्या बहिणींचा भीषण अपघातात मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 14 January 2026, 18:48
Pune Accident: Speeding truck hits two-wheeler in Kalewadi! Sisters die in horrific accident on Sankranti day in Pune

पिंपरी, ता. 14 : मकरसंक्रांतीसारख्या (Pune Accident) सणाच्या दिवशी काळेवाडी परिसरात (Pune Crime) काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत (Pimpri-Chinchwad News) दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

 

ही भीषण घटना बुधवारी दुपारी काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ घडली. ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय -24) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय -20, रा. पुनावळे) अशी मृत बहिणींची नावे आहेत. अपघातानंतर दोघींनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील शिंदे कुटुंबाचा मिरची कांडपचा व्यवसाय आहे. ऋतुजा आणि नेहा या कुटुंबातील दोनच मुली होत्या. ऋतुजाने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले होते, तर नेहा महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. बुधवारी दोघी बहिणी काही कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना काळेवाडी येथे भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेचा जोर इतका भीषण होता की दोघी बहिणी रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालक जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्यप्रदेश) याला तात्काळ ताब्यात घेतले.

दरम्यान, संक्रांतीच्या दिवशीच दोन तरुण मुलींचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुनावळे व काळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंदाचा सण शिंदे कुटुंबासाठी आयुष्यभर न भरून येणाऱ्या दुःखात बदलला असून, या अपघाताने पुन्हा एकदा भरधाव वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34

पोलीस ठाण्यातच ‘डील’! आरोपीला अटक न करण्यासाठी चक्क 3 लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले रंगेहाथ

Friday, 3 April 2026, 8:23

70 कोटींची माया अन् 100 खात्यांचा एकच वारसदार; अशोक खरातच्या बेनामी साम्राज्याचा पर्दाफाश

Friday, 3 April 2026, 8:13

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07

Pune Weather: पावसानंतर आता उन्हाचा चटका वाढणार; पुण्यात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Friday, 3 April 2026, 7:33

Daily Horoscope: कुटुंब, करिअर आणि आरोग्य; 3 एप्रिल 2026 चे संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर

Friday, 3 April 2026, 7:25
Next Post
Thergaon News: "Bring 10 rupee notes and take the money!" Pune MP's son faces serious charges of 'hawala' and money distribution; BJP-Shiv Sena face to face in Thergaon

Thergaon News: "10 रुपयांची नोट आणा अन् पैसे घेऊन जा!" पुण्यात खासदार पुत्रावर 'हवाला' आणि पैसे वाटपाचा गंभीर आरोप; थेरगावमध्ये भाजप-शिवसेना आमनेसामने

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.