Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : धक्कादायक! जन्मदात्या बापाने चिमुकलीचा भिंतीवर डोके आपटून घेतला जीव; देहूरोड येथील प्रकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 18:35

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पोटच्या तीन वर्षीय चिमुकलीचे भिंतीवर डोके आपटून जन्मदात्या वडीलांनीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड मधील चिंचोली येथून समोर आला आहे. मुलगी घरात रडत असल्यामुळे वडीलांना राग आल्याने तिचे डोके भिंतीवर आपटले. त्यातच तिची मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महादेव नारायण गायकवाड (वय २२, रा. चिंचोली) असे मुलीची हत्या केल्याच्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pimpri News)  पोलीसांनी आरोपी वडीलास अटक केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे.

मुलगी रडत असल्याचा राग आल्याने केली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षाची चिमुकली घरात रडत होती. तेव्हा तिच्या वडीलांना ती रडत असल्याचा राग आला त्यातूनच आरोपी वडील महादेव याने चिमुकलीच्या पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. (Pimpri News) त्यानंतर उचलून तिचे डोके भिंतीवर आपटले. यात चिमुकलीचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : भोसरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

Pimpri News : धक्कादायक! देहूरोड येथे जुगार खेळताना झालेल्या वादातून तिघांवर चाकूने हल्ला; एकाचा मृत्यू

Pimpri News : चिखलीत नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; दोघांना अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40

सोनं पुन्हा चमकलं! चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम आणि 1 तोळा सोन्याचा ताजा भाव?

Tuesday, 28 July 2026, 17:30

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Tuesday, 28 July 2026, 17:19

वाहनचालकांसाठी मोठी खूशखबर! आता दरवर्षी PUC काढण्याची गरज नाही; सरकारचा मोठा दिलासादायक प्रस्ताव

Tuesday, 28 July 2026, 17:09

मंत्रिमंडळ बैठकीतील ५ मोठे निर्णय! दंडाच्या रकमेपासून ते थेट न्यायालयांच्या स्थापनेपर्यंत अनेक मोठे आणि धोरणातक निर्णय जाहीर

Tuesday, 28 July 2026, 16:21

‘इंग्रजी ही भीतीची नव्हे, संधींची भाषा’- सीईओ गजानन पाटील, लोणी काळभोरमध्ये ‘We Learn English’ उपक्रमाचे लोकार्पण

Tuesday, 28 July 2026, 16:16
Next Post

Yavat News : तुकोबांच्या भेटीची यवतकरांना आस, वारकऱ्यांना "पिठलं भाकरी"चा पाहुणचार खास...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.