Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचे सत्र सुरुच; टोळक्याकडून तरुणाचा हत्याराने भोसकून खून

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 13:59

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. काल शहरात एका सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकचा खून झाला आहे. टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करत हत्याराने भोकसून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी सात वाजता वायसीएम हॉस्पिटलच्या नवीन बिल्डींगसमोर पिंपरी येथे उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Murder session continues in Pimpri-Chinchwad; A youth was stabbed to death by a gang)

वायसीएम हॉस्पिटल समोर घडला प्रकार

आदर्श बलवंत सिंग (वय 19, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील बलवंत हिम सिंह (वय 51, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Pimpri News)  त्यावरून नुसार अतुल डोंगरे (वय 23, रा. वल्लभनगर, पिंपरी), सुशांत जाधव (वय 26, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), सुशांत लष्करे (वय 24, रा. खराळवाडी, पिंपरी), अजिंक्य टाकळकर (वय 22, रा. मोशी) आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वायसीएम हॉस्पिटलच्या नवीन बिल्डींगसमोर पिंपरी येथे आरोपींनी आदर्श याला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. त्याच्या डोक्यात पाठीमागील बाजूला अवजड वस्तूने आघात केले. (Pimpri News) पाठीवर, छातीवर, चेहऱ्यावर, पायावर धारदार हत्याराने भोकसून त्याचा खून केला. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाहीत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : सांगवीत भारतीय सैन्यातील जवानाने केला सासुवर बलात्कार

Pimpri News: सीएमई’ हद्दीतील सांडपाणी प्रकल्पाला संरक्षण विभागाचा ‘हिरवा कंदील’ – आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

Pimpri News : भोसरीत तब्बल आठ लाखांचा 32 किलो गांजा जप्त

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post

Mumbai News : ना सुरक्षारक्षक, ना कार्यकर्त्यांचा लवाजमा... सर्वत्र मंत्री गिरीश महाजनांच्या एकट्याने प्रवासाची चर्चा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.