Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पत्नी, मेहुणीला मारहाण करणार्‍यावर पतीसह त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 June 2023, 16:04

Pimpri News : पिंपरी(पुणे); पाणी भरण्यासाठी इथे का आली, असे म्हणत एकाने पत्नीसह तिच्या बहिणीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri News) त्यानुसार, महिलेचा पती आणि त्याच्या अन्य चार नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 28) पिंपरी येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण घरासमोर पाणी भरत असताना फिर्यादी यांचा पती तिथे आला. ‘तू इथे काय करीत आहेस, तुला इथे कोणी बोलावलं आहे”, असे म्हणत त्याने फिर्यादीच्या बहिणीला शिवीगाळ केली. (Pimpri News) तसेच, आरोपीचे कुटुंबीयांनी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांची बहीण व फिर्यादी यांना मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच, घरातून हाकलून देत घराला कुलूप लावले. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : पिंपरीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट लावला उधळून

Pimpri News : कंपनीचे बनावट नियुक्तीपत्र देत सतरा जणांना 24 लाखांचा गंडा

Pimpri News : जास्त पैसे मिळवण्याचा मोह पडला महागात; प्रीपेड टास्कच्या बहाण्याने तरुणाला तब्बल 39 लाखाचा गंडा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Pimpri News : प्रेमविवाह केलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या कुटुंबियांना केली मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.