Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : चिंचवडमध्ये एसटी बस दुभाजकाला धडकून अपघात; जिवीतहानी टळली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 26 September 2023, 18:13

Pimpri News : पिंपरी : रिक्षाचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस दुभाजकाला जोरदार धडकल्याची घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घडली. या बसमधून २० प्रवासी, चालक व वाहक वाहक प्रवास करत होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

मदर तेरेसा उड्डाणपुलाखाली झाला अपघात

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बोरिवली ते पुणे ही बस महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने जात होती. चिंचवड येथून जात असताना एका रिक्षाचालकाने अरुंद जागेतून रिक्षा पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. या वेळी रिक्षाला बसची धडक होवून कोणताही अपघात होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून बस चालक तानाजी सरवदे यांनी बस रस्ता दुभाजकाकडे वळवली. (Pimpri News) बस दुभाजकावर जोरात आदळली. या अपघातात प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नाही. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सेंट मदर तेरेसा उड्डाणपुलाखाली ही घटना घडली.

या अपघातात बसचा पुढील भाग चेपला गेला आहे. बसममधील २० प्रवासी, बस चालक आणि वाहक सर्वजण सुखरूप आहेत. दरम्यान, अपघातानंतर बघ्यांनी गर्दी केली होती. (Pimpri News) यामुळे संथ झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली.

दरम्यान, बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी पाठवून देण्यात आले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज फाडला; हिंजवडी ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Pimpri News : बाप्पांच्या मिरवणुकीत डान्स करण्यासाठी अर्जंट माणसं हवी…तासाला ३०० रुपये; पुण्यात जाहिरात व्हायरल

Pimpri News : “रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे यांचे गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18
Next Post

Lonavala News : लोणावळा हवाई दल परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp