Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

M.Tech, MBA अन् इंजिनिअर्सची ‘खाकी’साठी धाव! 462 पोलीस शिपाई पदासाठी 14,779 अर्ज

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 February 2026, 14:39

पिंपरी-चिंचवड: भोसरीतील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात (Pimpri-Chinchwad) सध्या पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत हजारो तरुण पोलीस शिपाई पदासाठी घाम गाळतांना दिसून आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत 462 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. एकेकाळी केवळ 12 वी पास तरुणांचे लक्ष्य असणाऱ्या पोलीस भरतीत आता चक्क इंजिनिअर्स, एम.टेक आणि एमबीए पदवीधरांनी उडी घेतली आहे. आकडेवारीनुसार, एकूण अर्जांपैकी सुमारे 36 टक्के उमेदवार उच्चशिक्षित आहेत.

 

  • शिक्षणाचे गणित: 14,779 अर्जांमध्ये 156 इंजिनिअर्स, 59 MBA, 23 MCA आणि 3 चक्क M.Tech झालेले तरुण आहेत.

  • विविध शाखा: यामध्ये वकील, पत्रकार आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या तरुणांचाही समावेश आहे.

खाजगी क्षेत्रातील नोकरीची अनिश्चितता आणि सरकारी नोकरीत मिळणारी ‘सुरक्षितता’ हे यामागील प्रमुख कारण आहे. आयटी हब असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच उच्चशिक्षित तरुणांना नोकऱ्यांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. पदवी असूनही पाहिजे तसा पगार किंवा स्थैर्य मिळत नसल्याने, तरुण पोलीस दलातील नोकरीला प्राधान्य देत आहेत. उच्चशिक्षितांच्या या गर्दीमुळे पोलीस दलाला अधिक ‘स्मार्ट’ आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

Yavat News: यवत येथील कुदळेवस्ती - खुटवड वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था; नागरिकांची तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.