Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad : एक टीप लागली अन् पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उधळून लावला ‘रावण टोळी’चा मोठा डाव

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 18 September 2025, 16:54

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका मोठ्या दरोड्याची योजना उधळून लावत ‘रावण टोळी’च्या नऊ सदस्यांना अटक केली आहे. चिखलीतील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या या टोळीचा प्लॅन होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ही घटना टळली. आरोपींकडून पिस्तूल, राऊंड, कोयता, गुप्ती आणि मिरची पावडर यांसारखी घातक साहित्य जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या सामानाची एकूण किंमत 15.25 लाख रुपये आहे.

 

पोलिसांनी कसा उधळला दरोड्यांचा षड्यंत्र?

17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी गुंडा विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पाटीलनगर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या खदाणीत दोन पांढऱ्या रंगाच्या गाड्या उभ्या असून, त्यात 8 ते 9 संशयित शस्त्र घेऊन थांबले आहेत.

या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने यांनी तात्काळ टीम तयार करून सापळा रचला. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, तिथे नऊ संशयित सापडले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी चिखलीतील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याची योजना आखल्याची कबुली दिली.

पोलिसांनी या प्रकरणात अनिरुद्ध उर्फ बाळ्या जाधव, अभिषेक हरकळे, यश खंडागळे, शुभम चव्हाण, प्रद्युम्न जवगे, सोहन चंदेलिया आणि तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

आरोपींच्या स्वीफ्ट आणि ऑडी गाड्यांमधून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे पिस्तूल, राऊंड, लोखंडी कोयता, गुप्ती, मिरची पावडर आणि दोरी जप्त करण्यात आली आहे. पोलीस उप-निरीक्षक समीर लोंढे यांनी चिखली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांचे कौतुक होत आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Next Post

Breaking News : मराठा समाजाला मोठा दिलासा..! हैदराबाद गॅझेटविरोधातील याचिका हायकोर्टानं  फेटाळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.