Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘टेम्पो हळू चालवा’ एवढंच सांगितलं… अन् दोन्ही गटांत तुफान राडा; वराळे येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 12 October 2026, 14:06

पिंपरी-चिंचवड: भरधाव वेगाने जाणारा टेम्पो हळू चालवण्याचा सल्ला दिल्याने सुरू झालेला वाद थेट मारामारीपर्यंत पोहोचला. तळेगाव-म्हाळुंगे परिसरातील वराळे गावात गुरुवारी (8 ऑक्टोबर) रात्री ही घटना घडली. या संघर्षात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला 9 टाके पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूच्या एका व्यक्तीच्या डाव्या हाताचे हाड मोडले आहे. या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वराळे गावातून एक टेम्पो वेगाने जात होता. संभाव्य अपघात टाळण्यासाठी तो हळू चालवण्यास सांगण्यात आले. मात्र, या सूचनेवरून संबंधित व्यक्तींमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटांतील व्यक्तींनी लाकडी दांडक्यांसह इतर वस्तूंचा वापर करून एकमेकांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

रणजित संतोष हिवाळे (वय 30, रा. वराळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, समाधान विलास गायकवाड (वय 28), सचिन विलास गायकवाड (वय 31) आणि विलास पांडुरंग गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात समाधान आणि सचिन गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. या हाणामारीत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, विलास गायकवाड यांनीही पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रणजित हिवाळे, अजय रोहिदास आणि अन्य 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. या वेळी लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे त्यांच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘टेम्पो हळू चालवा’ एवढंच सांगितलं… अन् दोन्ही गटांत तुफान राडा; वराळे येथील घटना

Monday, 12 October 2026, 14:06

ब्रिटिशकालीन पुलावर बंदी झुगारून ऊसाच्या ट्रॉलींची वाहतूक; डिकसळ पुलावर नेमकं चाललंय काय?

Monday, 12 October 2026, 13:58

खाकीचा धाक की वसुलीचा धंदा? गुटख्याच्या कारवाईची धमकी देत दुकानदाराकडून उकळले १.६५ लाख; पोलीस अंमलदारासह दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 13:33

पुण्यातील बाह्यवळण मार्गावर भीषण अपघात; 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू, मैत्रीण गंभीर जखमी

Monday, 12 October 2026, 12:10

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन; वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Monday, 12 October 2026, 11:59

ना काच फुटली, ना काही तोडफोड… तरी बंद कारमधून 50 लाख गायब; सत्य समोर येताच सगळेच चक्रावले; पुण्यातील घटना

Monday, 12 October 2026, 11:31
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp