Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पवना धरणातून उच्च विसर्ग; कोथुर्णे पूल पाण्याखाली, तीन गावांचा संपर्क तुटला

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 27 July 2025, 15:27

पिंपरी-चिंचवड: पवना धरणातून शनिवारी (दि.  26 जुलै) सकाळी 9 वाजता सोडण्यात आलेल्या 7410 क्युसेकच्या जोरदार विसर्गामुळे कोथुर्णे पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. परिणामी कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवना नगरशी संपर्क तुटला असून स्थानिक नागरिकांची गैरसोय वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पवना धरणाचा साठा झपाट्याने वाढला आहे. परिणामी, धरण प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून उच्च विसर्ग सुरू केला. या भागातील नदीकाठची गावे धोक्याच्या झोनमध्ये आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दैनंदिन व्यवहारात अडथळे

संपर्क तुटल्यामुळे दुग्धव्यावसायिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. आता या गावांतील नागरिकांना शिवली–ब्राम्हणोली किंवा कडधे मार्गे पवनानगर आणि कामशेतकडे प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत आहे.

प्रशासनाकडून सूचना आणि खबरदारी

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने विसर्गात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात न जाण्याचे आणि जनावरे, पंप यंत्रणा व शेती साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचे जलसंपदा विभागाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

 

प्रशासनाने नागरिकांना अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संभाव्य धोका लक्षात घेता खबरदारीचे उपाय सुरू आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

गरोदर पत्नी घेत होती कापूरची वाफ, पती अचानक जवळ आला अन् पत्नीची केली हत्या; हिंजवडीत नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 13:15

गराडे येथे कोयता बाळगून फिरणारे तिघे पोलिसांच्या रडारवर; नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 13:01

जेजुरीजवळील पांडेश्वरमध्ये सर्पदंशाने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; घराशेजारी खेळताना काळाचा घाला

Saturday, 24 October 2026, 12:54

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात नवीन ट्विस्ट! त्यानेच हल्ला घडवून आणल्याची आरोपीने विशेष शाखेला कथित कबुली दिल्याची पोलीस दलात चर्चा; आर्थिक उलाढालीची राज्यभर चर्चा

Saturday, 24 October 2026, 12:39

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43
Next Post

"तो जावई असो वा कुणी असो..."; पुण्याच्या रेव्ह पार्टीत जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp