Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोशीत दोन महिलांसह चार बांगलादेशी घुसखोर गजाआड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 10 June 2024, 22:17

पिंपरी : बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीररित्या राहणार्‍या दोन महिलांसह चार बांगलादेशी नागरिकांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी ८ जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोशी येथे करण्यात आली. पूजा धन्नो सरकार उर्फ रुबाया बिलाल मासूम नूर इस्लाम शेख (वय २४), तिचा पती धन्नो अरुण सरकार (वय २६), दीर मन्नो अरुण सरकार (वय २४) आणि लाबोनी सुशील अय्यर उर्फ साथी खातून मंडल (वय २८) या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.

तसेच आरोपीना बनावट कागदपत्रे बनवून देणार्‍या इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दहशत विरोधी पथकाचे पोलीस शिपाई तान्हाजी सोनवणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय ते भारतात राहत होते. भारत व बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्‍यांच्या लेखी परवानगी शिवाय १२ वर्षांपूर्वी त्यांनी भारतात घुसखोरी केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यातील मोशी येथे वास्तव्य करत आहेत. आरोपी धन्नो हा मोशी येथे रस्त्यावर फळविक्रीचा व्यवसाय करत आहे. तर त्याचा भाऊ मन्नो हा एका कंपनीत कामाला आहे. या सर्व आरोपींची बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला बनवून घेतला आहे.

 

त्याच आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवात होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सिमकार्डही काढून घेतले आहे. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम या अंतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पठारे करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post

दुर्दैवी घटना...! विक्रोळीत इमारतीचा भाग कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp