Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Eknath Shinde : कदाचित नियतीच्या मनात, मी मुख्यमंत्री झाल्यानंतरच…एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 6 January 2024, 15:04

पिंपरी( पुणे) : शंभरावे संमेलन दोन वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनामुळे झाले नाही. कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे. आणि १०० व्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शंभरावव्या संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते .

ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची चिंचवड येथील श्री मोरया गोसावी संकुल येथे घंटा वाजली. ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत नटराज, घंटेचे पूजन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दिमाखदार सोहळा आयोजित केला असून कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम दरवर्षी १०० वर्षे करत राहणे हे सोपं काम नाही. हे केवळ मराठी माणसाच्या रंगभूमीवरील प्रेमामुळे शक्य झालं. मराठी प्रेक्षक दर्दी आणि चोकंदळ आहेत. खरे तर हे शंभरावे संमेलन दोन वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु, करोनामुळे झाले नाही.कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे. आणि १०० व्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले.

 

राजकारणात देखील काही धाडसी प्रयोग होतात. आम्ही दीड वर्षांपूर्वी असाच प्रयोग केला आहे. त्याची इतिहास नोंद होईल. अभिनेते अभिनय करतात. मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक आहे. नाटकाचे तिकीट काढणे म्हणजे कलावंताचे कौतुक करणे आहे. आम्ही नेते असलो तरी तुम्ही अभिनेते आहात. प्रेक्षकांसमोर तुम्हाला अभिनय करावा लागतो, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

"तो महिना गेला. वर्ष संपले, 2024 उजाडले, वाघनखं काही आली नाही"; वडेट्टीवारांचा सुधीर मुनगंटीवारांना खोचक सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.