Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-मुंबई ‘द्रुतगती’वर ओझर्डे गावच्या हद्दीत अपघात; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 March 2024, 17:01

पिंपरी, (पुणे) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावच्या हद्दीत दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका आयशर टेम्पोने दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याने आयशर टेम्पोमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी २८ मार्चला पहाटे चार वाजता घडला आहे. छोटेलाल रामजी यादव (वय ४२) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

राज आमोद कुशवाह (१९, रा. अंबरनाथ, ता. कल्याण, जि. ठाणे) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक शिवा राजू पटवा (२२, रा. अंबरनाथ, ता. कल्याण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी राज कुशवाह, छोटेलाल यादव आणि शिवा पटवा हे आयशर टेम्पो घेऊन मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात होते. शिवा याने घाईत टेम्पो चालवून समोरून जाणाऱ्या एका वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पो मधील सहप्रवासी छोटेलाल यादव यांचा मृत्यू झाला. तर राज कुशवाह हे जखमी झाले आहेत. शिरगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
Next Post
girlfriend finding hoardings goes viral

मित्रासाठी प्रेयसी शोधायची होती, थेट रस्त्याच्या कडेला लावले होर्डिंग्स; फोटो होतोय व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.