Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इन्स्टावरील रिल्स बघणं पडलं ५० लाखाला; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून सविस्तर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 27 November 2024, 15:13

पिंपरी : इन्स्टावरील रिल्स बघणं एका तरुणाला तब्बल ५० लाखाला पडलं आहे. त्याच झालं असं इन्स्टाग्रामवर रिल्स पाहात असताना त्याने आलेल्या लिंकला क्लिक केलं. त्यानंतर परस्पर एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून ५० लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना १७ जुलै ते २३ नोव्हेंबरदरम्यान बावधन परिसरात घडली आहे.

 

याप्रकरणी आरोपीविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पराग अशोक बाधोने (वय-४८, रा. बावधान) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिल्स पाहत असताना आरोपींनी लिंकद्वारे त्यांना एका ग्रुपला अॅड केले. त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये ५० लाख ७७ हजार ६०० रुपये गुंतविण्यास भाग पाडले. ही रक्कम फिर्यादी काढण्यास गेल्यावर सदर रक्कम स्टॉक्समध्ये गुंतवल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर पुन्हा आरोपींनी २० लाख ७२ हजार ४९० रुपयांची मागणी केली. मात्र, अद्यापपर्यंत फिर्यादीस गुंतवलेली रक्कम आणि नफा मिळाला नाही. त्यामुळे झालेल्या फसवणुकीविरोधात फिर्यादीने सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वापरामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईनद्वारे आलेल्या मॅसेजकडे दुर्लक्ष करून, त्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता, सेबी रजिस्टर स्टॉक ग्रुपमध्येच खात्री करून पैशांची गुंतवणूक करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

लोणी काळभोर येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडीखांबेला अखेर अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.