Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोथरुड परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध,आयुक्त रितेश कुमार यांची 87 वी कारवाई

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 19 January 2024, 19:25
On record criminal booked under MPDA by pune police

पुणे : कोथरुड परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. सिद्धांत उर्फ सिद्धार्थ उर्फ सिध्या संजय मराठे (वय-24 रा. प्रतिकनगर, जय भवानीनगर, कोथरुड) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 87 सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धेची कारवाई केली आहे.

मराठे याने कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयते, चाकु, तलवार आणि रॉड या सारख्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जाळपोळ, दंगा आणि बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या पाच वर्षात त्याच्यविरुद्ध पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यांमुळे कोथरूड परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल, या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास समोर येत नव्हते.

आरोपी सिद्धांत मराठे याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सिद्धांत मराठे याला एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि गुन्हे शाखा, पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर निवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! शिंदे सेनेचा अपक्षाला पाठिंबा?सामंताच्या ‘त्या ‘भेटीने वार फिरणार…

Thursday, 22 October 2026, 9:26

पुण्यात 3 शब्दांच्या WhatsApp स्टेटसमुळे रक्तरंजित थरार! 4 अल्पवयीनांचा हल्ला; कोयत्याने अंगठा तोडला, डोक्यावरही सपासप वार…

Thursday, 22 October 2026, 8:50

पुण्यात मध्यरात्री सायबर डल्ला! गाढ झोपेत मोबाईलवर मेसेजचा पाऊस; सकाळी उठताच बँक खात्यातून पावणेदहा लाख गायब!

Thursday, 22 October 2026, 8:21

मद्यप्रेमींना मोठा झटका! पुण्यासह 4 शहरांत दारूची दुकानं बंद; नेमकी किती तारखेपर्यंत विक्रीबंदी?

Thursday, 22 October 2026, 8:03

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीपूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय! विविध मनाई आदेश जारी, नेमकं काय बंद असणार?

Thursday, 22 October 2026, 7:49

महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा वाढणार! गुलाबी थंडीची प्रतीक्षा लांबली; दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा?

Thursday, 22 October 2026, 7:33
Next Post
Ajit Pawar faction submitted affidavit to Maharashtra vidhansabha speaker

शरद पवार हुकूमशाह, राहुल नार्वेकरांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार गटाचे गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp