Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ojhar News : श्रीक्षेत्र ओझरच्या विघ्नहर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 June 2023, 16:00

राजेंद्रकुमार शेळके

Ojhar News : ओझर  : एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२३ मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्रीक्षेत्र ओझर येथील विघ्नहर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.बी.साबळे यांनी दिली. त्यामध्ये प्रथम पाच जण विशेष प्राविण्यासह प्रथम पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. (Vighnahar Vidyalaya of Srikshetra Ozar 100 percent result)

उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे – कु.कवडे श्रावणी राजेंद्र – ९५.२० %, कु.भागवत प्रांजल दत्ता ९०.२०%, कु. जाधव सोहनी मच्छिंद्र – ९०%, कु.मस्करी वैष्णवी भालचंद्र – ९०%, कु. बुळे आईशा गणेश – ८९ % ,कु. जगताप ईश्वरी विद्याधर – ८८.६०% वरील सर्व विशेष नैपुण्य प्राप्त झालेल्या (Ojhar News)  विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शालेय शिक्षण कमिटी, सर्व ग्रामस्थ श्रीक्षेत्र ओझर, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थी व पालक यांचे विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

 

विशेष प्राविण्यासह ३४ विद्यार्थी उत्तीर्ण

विद्यालयात सुमारे ७५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले होते यंदा त्यात विशेष प्राविण्यासह ३४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ३४, तर ०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण , असे एकूण ७५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा याही वर्षी निकाल १०० % लागला आहे. (Ojhar News) त्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख,उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव प्रशासन ए.एम. जाधव आदी संस्था पदाधिकारी यांनी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे कौतुक करून अभिनंदन केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Ojhar News : तब्बल ४२ वर्षांनी पुन्हा एकदा झाली वर्गमित्रांची भेट

Pune News : अभिनेता सुनील शेट्टी ‘संकल्प नशा मुक्ती’ मॅरेथॉनसाठी उद्या लोणावळ्यात येणार…

Pune News : पोलिस दलासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा ठेका; एक व्यावसायिकाला घातला 30 लाख रुपयांना गंडा

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

झेडपी-पंचायत समिती सदस्यांसाठी मोठा नियम!जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आता बंधनकारक, अन्यथा सदस्यत्व धोक्यात?

Tuesday, 28 July 2026, 18:20

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40

सोनं पुन्हा चमकलं! चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम आणि 1 तोळा सोन्याचा ताजा भाव?

Tuesday, 28 July 2026, 17:30

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Tuesday, 28 July 2026, 17:19
Next Post

Satara News : वडाच्या पूजेसोबतच अलिकडे न्यायालयात घटस्फोटाचे दावे सुद्धा वाढले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.