Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime news : इन्स्टाग्रामवरील मित्राकडून अल्पवयीन मुलीचे न्युड फोटो व्हायरल; एकावर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 June 2024, 16:15

पुणे : एका अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर ओळख निर्माण करून तिच्याकडे अश्लील फोटो आणि व्हिडीओची मागणी केली. एवढंच नाही तर तिचे फोटो मॉर्फ करुन तिला पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 7 जून 2024 या कलावधीत सोशल मीडियावर घडला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका इमेल आयडी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीची स्नॅपचॅट व इन्स्टाग्रामवर या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर त्या ओळखीतून ते दोघे एकमेकांना चॅटींग करुन बोलू लागले. त्याचे फोटो एकमेकांना पाठवले. त्यानंतर आरोपी मुलाने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने आरोपीला ब्लॉक केले.

त्यामुळे आरोपीने वेगवेगळ्या नंबरवरुन मुलीला फोन करुन त्रास देण्यास सुरुवात केली. पिडीत मुलीचा व तिच्या घरच्यांचे मेल आयडी आणि पासवर्ड घेऊन पिडीत मुलीला तिचे न्युड फोटो व व्हिडीओ पाठवण्यास सांगितले. फोटो, व्हिडीओ पाठवले नाही, तर तुझे फोटो न्युड करुन आई-वडिलांना पाठवेन, अशी धमकी दिली. तसेच मुलीचे फोटो न्युड करुन ते पिडीत मुलीला पाठवून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post

अंगारकी चतुर्थी निमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला सोन्यानं मढवलं; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.