Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेल्वे पॅंट्री किंवा इतर विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. WhatsApp वरून आवडीचे जेवण ऑर्डर करा

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 10:10
पुणे :  यापुढे ट्रेनमध्ये प्रवास करताना रेल्वे पॅंट्री किंवा इतर विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही कारण  रेल्वमध्ये तुमच्या आवडीचे जेवण तुम्ही सहज मागवू शकता. आता तुम्ही कोणतेही अतिरिक्त अॅप्स डाउनलोड न करता व्हॉट्सअॅपद्वारे कोणत्याही आगामी स्टेशनवर जेवण ऑर्डर करण्यासाठी Zoop वापरू शकता.
.ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण तुमच्या सीटवर मिळेल. IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.
तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे जेवण कसे ऑर्डर करू शकता हे खालील स्टेप्सच्या सहाय्याने जाणून घेऊ शकता
-तुम्ही WhatsApp वर जाऊन झूप चॅटबॉट नंबर +91 7042062070 वर मजकूर संदेश पाठवू शकता.
-हा नंबर तुम्ही सेव्ह करू शकता आणि जेव्हा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तेव्हा त्याच्याशी चॅट करू शकता.
– Zoop सोबत चॅट सुरू करण्यासाठी तुम्ही [https://wa.me/917042062070] नेव्हिगेट करू शकता.
-तुमच्या फोनवर WhatsApp उघडा आणि फक्त ‘हाय’ टाइप करून Zoop क्रमांक +91 7042062070 वर पाठवा.
-त्यानंतर तुम्हाला Zoop कडून एक रिप्लाय मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला फूड ऑर्डर करायचे आहे का?, पीएनआर स्टेटस तपासा, ऑर्डर ट्रॅक करा असे अनेक पर्याय मिळतील.
-जर तुम्हाला फूड ऑर्डर करायचे असेल तर तुम्हाला Order a Food या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
-त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक द्यावा लागेल.
-यानंतर तुम्हाला पीएनआर आणि इतर तपशीलांची पुष्टी करण्यास सांगितले जाईल.
-एकदा तुम्ही सर्व तपशील अचूक असल्याची पुष्टी केल्यावर, तुम्हाला तुमचे अन्न जिथे पोहोचवायचे आहे ते स्टेशन निवडण्यास सांगितले जाईल.
-स्टेशन निवडल्यानंतर, तुम्हाला ते रेस्टॉरंट निवडावे लागेल ज्यामधून तुम्हाला तुमचे जेवण ऑर्डर करायचे आहे.
त्यानंतर तुम्ही तुम्हाला हवी ती डिश निवडू शकता.
-एकदा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ऑर्डरचा तपशील मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुढे जावे लागेल. तुम्ही UPI, Netbanking इत्यादी सेवांद्वारे पेमेंट करू शकता.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

अकरावीसाठी  कोट्यांतर्गत प्रवेशाची चौथी फेरी जाहीर  शनिवारपर्यंत अर्ज भरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.