Tuesday, February 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nitin Gilbile Murder: नितीन गिलबिले खून प्रकरणात ‘ट्विस्ट’! गोळीबारामागे माजी नगरसेवक किसन तापकीर यांचाही हात? स्थानिक राजकारणात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 November 2025, 22:04
Nitin Gilbile Murder: 'Twist' in Nitin Gilbile murder case! Is former corporator Kisan Tapkir also behind the shooting? Local politics in a state of uproar

पुणे: चर्‍होलीतील वडमुखवाडी येथील (Nitin Gilbile Murder) व्यावसायिक नितीन गिलबिले यांच्या (Kisan Tapkir) खुनाचा तपास वेग घेत आहे. या प्रकरणातील तिघा (Pune News) आरोपींना पोलिसांनी अटक केली (Pune Crime) असून आता माजी नगरसेवक किसन तापकीर यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना संशयितांमध्ये समाविष्ट करण्यात आले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नितीन शंकर गिलबिले वय 37 हे वडमुखवाडीतील व्यावसायिक होते. त्यांच्या खुनाच्या प्रकरणात अमित जीवन पठारे वय 35 राहणार पठारे मळा चर्‍होली, विक्रांत सुरेश ठाकूर राहणार सोळू तालुका खेड आणि सुमित फुलचंद पटेल वय 31 राहणार गायकवाडनगर दिघी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 12 नोव्हेंबर रोजी वडमुखवाडीतील अलंकापुरम रस्त्यावर नितीन गिलबिले काही लोकांसोबत उभे असताना अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर कारने तेथे आले. त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसविले आणि कारमध्येच त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले.

या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांचा पाठलाग करून ताम्हिणी घाट परिसरातून विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल यांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल जप्त करण्यात आले. मुख्य आरोपी अमित पठारे याला दिघी पोलिसांनी वाघोली येथून अटक केली. सुमित पटेल हा गोळीबाराच्या आधी व नंतर दोन्ही वेळेस आरोपींसोबत होता, त्यामुळे त्यालाही गुन्ह्यात सामील करण्यात आले आहे.

या खुनामागे जमीन व्यवहार आणि आर्थिक कारणे असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले. पुढील तपासात माजी नगरसेवक किसन तापकीर यांचे नाव आरोपींकडून पुढे आल्याने तपासाची दिशा बदलली आहे. आर्थिक किंवा वैयक्तिक वाद तसेच तापकीर यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग याची तपासणी सुरू आहे. तापकीर यांचे नाव समोर आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिघी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune Accident: कात्रज-नवले पूल परिसरात भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:33

Pune News: पोलीस आले, पळा…! पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; घाबरलेल्या तरुणीची खिडकीतून उडी अन् जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:14

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

Tuesday, 24 February 2026, 8:52

एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळून रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 24 February 2026, 7:50

Pune Weather: पुण्यात पहाटे गारवा अन् दुपारी उन्हाचे चटके; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Tuesday, 24 February 2026, 7:34

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा, आजचे राशीभविष्य

Tuesday, 24 February 2026, 7:26
Next Post
Loni Kalbhor News: ST hits rickshaw hard at Loni Kalbhor; rickshaw overturns, rickshaw driver seriously injured, incident involving ten..

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथे एसटीची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षा पलटी, तर रिक्षातील तिघेजण जखमी, दहाची घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.