Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथे एसटीची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षा पलटी, तर रिक्षातील तिघेजण जखमी, दहाची घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 26 November 2025, 22:37
Loni Kalbhor News: ST hits rickshaw hard at Loni Kalbhor; rickshaw overturns, rickshaw driver seriously injured, incident involving ten..

Pune Prime News

लोणी काळभोर: पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर (Loni Kalbhor News) ग्रामपंचायत हद्दीतील शिवशक्ती (Pune News) सोसायटीकडे (Pune Accident) जाणाऱ्या वळणावर एसटी बस ने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी तीन गाड्यांचा अपघात झाला.

 

या अपघातात रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालक आणि आणखी दोनजण गंभीर जखमी झाले. बुधवारी (ता. 26) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही . अपघातग्रस्त रिक्षा चालकाचे नावसुद्धा समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक नेहमीप्रमाणे प्रवाशांना सोडून परत येत असताना एसटी बसने पाठीमागून अचानक जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर पलटी झालेली रिक्षा नागरिकांच्या मदतीने सरळ करण्यात आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी रिक्षाचालकाला बाहेर काढले व उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेत रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप बिराजदार पोलीस हवालदार मंगेश नानापुरे पोलिस अंमलदार बालाजी बांगर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना लोणी काळभोर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व अपघातातील वाहने बाजूला काढून महामार्ग मोकळा केला.

अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच एसटीत किती लोक होते याची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी झाली होती.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Local Bodies Election: Municipal elections postponed to December! Final list on December 22; State eyes on Supreme Court verdict on reservation

Local Bodies Election: महापालिका निवडणुकीचा 'डिसेंबर' मुहूर्त टळला! आता २२ डिसेंबरला अंतिम यादी; आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज्याचं लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.