Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाकारत्या सरकारच्या तीन तोंडी रावणाचे वाडेबोल्हाईत दहन…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 9 October 2024, 17:14

-विजय लोखंडे

वाघोली : “राज्यातील स्त्री सन्मानाचा लढा म्हणून नाकारत्या सरकारच्या तीन तोंडी रावणाचा वध” असे राज्यव्यापी आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यामध्ये हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथे बोल्हाई देवी मंदिर परिसरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस(शरद पवार) हवेली तालुका पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हवेली तालुकाध्यक्षा तथा वाडेबोल्हाच्या माजी उपसरपंच सुरेखा भोरडे, युवक राष्ट्रवादीचे शिरूर हवेली विधानसभेचे अध्यक्ष योगेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली येथे नाकारत्या सरकारच्या तीन तोंडी रावणाचे दहन करून आंदोलन करण्यात आले. यावेळी नाकारत्या सरकारच्या तीन तोंडी रावणाच्या दहनाचे बॅनर/पोस्टर जाळण्यात आले. तर नाकारत्या सरकारच्या विरोधात “लेकी बाळीनवर अन्याय होत नाही सहन; चला करूया तीन तोंडी रावणाचे दहन !” ,”महिला अत्याचारांना नको थारा; या सत्याधाऱ्याना हणून पाडा !” अशा घोषणा राष्ट्रवादीच्या महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार) हवेली तालुका पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हवेली तालुकाध्यक्षा तथा वाडेबोल्हाच्या माजी उपसरपंच सुरेखा शिवाजी भोरडे, युवक राष्ट्रवादीचे शिरूर हवेली विधानसभेचे अध्यक्ष योगेश शितोळे, वाडेबोल्हाईचे माजी आदर्श सरपंच दिपक गावडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हवेली तालुका उपाध्यक्षा सुप्रिया घावटे, युवा नेते प्रवीण भोर, सोमनाथ गावडे, उपसरपंच मनीषा कड, ग्रामपंचायत सदस्या संध्या गावडे, ग्रामपंचायत सदस्या सोनाली शिंदे, अनिता इंगळे, मनीषा भालेकर आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

 

नाकारत्या सरकारमुळे राज्यात स्त्री अत्याचार वाढले आहे. बदलापूर अत्याचार प्रकरण व बोपदेव घाट बलात्कार प्रकरण अशाप्रकारे राज्यात या महायुतीच्या सरकारच्या काळात महिला असुरक्षित असून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. यावर या राज्य सरकारला अंकुश ठेवला नसल्याने स्त्री सुरक्षिततेबाबत हे तीन तोंडी रावण सरकार अपयशी ठरल्याने या महायुतीच्या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत.
– सुरेखा शिवाजी भोरडे, अध्यक्षा-राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार) हवेली तालुका

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

32 वर्षीय महिलेला जबरदस्ती घरातून जंगलात नेलं, दोन दिवस डांबून ठेवत केला बलात्काराचा प्रयत्न; पुण्यातील घटनेने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp