Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Pune Expressway : एका ठिणगीने होऊ शकला असता स्फोट; मुंबई–पुणे एक्सप्रेसवे गॅस टँकर उलटला, वाहतूकीचा मार्ग बदलला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 February 2026, 11:39
Mumbai Pune Expressway

photo- social media

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या अपघाताने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहून नेणारा टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी उलटल्याने मोठ्या स्फोटाचा धोका निर्माण झाला आणि महामार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली.

 

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारा हा टँकर आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाली. हा गॅस हवेत मिसळताच अत्यंत वेगाने पेट घेऊ शकतो. बोगद्याजवळील बंदिस्त परिसर, वाहनांची गर्दी आणि संध्याकाळची वेळ लक्षात घेता, अगदी लहान ठिणगीही भीषण स्फोटाला कारणीभूत ठरू शकली असती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली. (Mumbai Pune Expressway)

या निर्णयामुळे सुरक्षितता राखली गेली, पण त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला. तब्बल 15 तासांहून अधिक काळ एक्सप्रेसवे ठप्प राहिला. काही वाहनचालक रात्रीभर रस्त्यावरच अडकून पडले. पुण्याच्या दिशेने एकाच लेनवरून मर्यादित वाहतूक सुरू करण्यात आली, मात्र बोरघाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

गळती अजूनही पूर्णपणे थांबलेली नसल्याने टँकर हटवणं धोकादायक ठरत आहे. तज्ज्ञ पथक गॅस नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत असून परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत आडोशी बोगद्याकडील मुंबई मार्गिका बंदच राहणार आहे.

या घटनेमुळे धोकादायक रसायनांची वाहतूक, घाटातील तीव्र वळणं आणि आपत्कालीन व्यवस्थापन याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवाशांनी सध्या लोणावळा–खंडाळा मार्ग टाळावा. दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्यांनी ताम्हिणी घाट, तर ठाणे–कल्याणकडे जाणाऱ्यांनी माळशेज घाट मार्गाचा वापर करावा. प्रवासाचा वेळ वाढू शकतो, त्यामुळे इंधन, पाणी आणि आवश्यक तयारी करूनच निघणं अत्यंत गरजेचं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Pune Crime : पुण्यात खळबळ! आईनेच दिला पोटच्या मुलाला 'सुपारी'; बॉयफ्रेंडचा असा केला शेवट, पण एका चुकीने अडकली जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.