Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खासदार राहुल शेवाळेंनी  घेतले भुलेश्वराचे दर्शन…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 14:44
माळशिरस (पुणे) : श्रावणातील चौथ्या व शेवटच्या सोमवारी श्रावण यात्रे निमित्त श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे व कामिनी शेवाळे यांनी पूजा केली.
कावडींनी नेहमी प्रमाणे उत्साहात हर हर महादेवच्या गजरात  मंदिरास धार घातली, यात्रे निमित्ताने सुमारे दीड लाख भाविकांनी दिवसभरात शिवलिंगाचे दर्शन घेतले.
माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने मानाची पालखी विविध रंगी फुलांनी सजवण्यात आली.मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रविवारी राञी बारा वाजता खासदार राहुल शेवाळे व कामिनी शेवाळे यांनी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने महापुजा केली.
यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका वैशाली शेवाळे,श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव उपस्थित होते.
माळशिरसचे आदर्श सरपंच महादेव बोरावके, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे,पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, ,युवक कॅाग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव, भाजपाचे पुरंदर तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे आदींनी दर्शन घेतले. यावेळी  अनेक भाविकांनी अन्नदान केले .विश्व सामाजिक संस्था आळंदी येथील स्वयंसेवकांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

परंडा येथे संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी केले अभिवादन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.